कोथिंबीर वडी (kothimbirvadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, आल मिरची पेस्ट,गोडा मसाला, धणे पावडर,लाल तिखट,साखर,हळद तेल व मीठ घालून मळून घ्यावे.कोथिंबीर थोडी ओलसर होईल.
- 2
आता यामध्ये तांदूळ पीठ,मीठ व थोड थोड बेसन घालून गोळा मळून घ्यावा.पाणी घालू नये.कोथिंबिरीला सुटलेल्या पाण्यात जेवढं बेसन मावेल तेवढ मिक्स करावं. मिश्रण फार कोरड वाटतं असेल तरच एक टेबलस्पून पाणी घालावं. घट्ट गोळा करून घ्यावा.
- 3
भांड्याला तेल लाऊन त्यात उंडा ठेऊन उकडून घ्यावा.
- 4
थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून तेला मध्ये तळून घ्याव्या किंवा शॅलो फ्राय कराव्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
सांभर वडी / कोथिंबीर वडी (sambhar vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#सांभरवडी Mamta Bhandakkar -
कोथिंबीर वडी
#रेसिपीबुक, #week14आळुचे पान आमच्याकडे फार क्वचितच मिळतात मला स्वतःला आळूची वडी खूप जास्त आवडीची आहे...पण काय करणार मिळत नाही तर काहीही इलाज नसतो..म्हणून ऑप्शनल म्हणून मी कोथिंबीर वाडी केली..पण ही कोथिंबीर वडी अतिशय टेस्टी आणि चविष्ट झालेली आहे...मला तळलेलं नाही जास्त आवडत म्हणून मी काही वाड्या वाफवलेल्या ठेवल्या खाण्याकरता...मला वाटते कोथिंबीरवडी ही सगळ्यांची फेव्हरेट असावी...छान आहे ना!!! कूक पॅड मुळे आपल्याला नवीन नवीन पदार्थ करायला मिळतात..🥰♥️ Sonal Isal Kolhe -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#WK1# विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात छान हिरवीगार, गावरान कोथिंबीर मंडईमध्ये दिसू लागते.गावरान कोथिंबीर ला छान चव असते.कोथिंबीर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.कोथिंबीर वडी खूप चविष्ट होते. चला कृती बघूया.. Rashmi Joshi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन म्हणजे भाव बहिणी मधील नाते घट्ट करणारा सण. या दिवशी भावासाठी काय करायचे त्याच्या आवडीचे यासाठी तिची तयारी आठवडा भर आधीच सुरू होते. भाऊ लांब रहात असेल तर त्याचा साठी राखी पोस्टाने पाठवते. राखी सोबत काही भेटवस्तू किंवा मिठाई, चॉकोलेट असे काही पाठवते. मी माझ्या भावा साठी आज कोथिंबीर वडी केलेय. गोडाच्या जेवण मध्ये डाव्या बाजूला ही वडी अगदी शोभून दिसते बरं का☺️ kavita arekar -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी/कोथिंबीर वडी आणि बर्फी 2 नुतन -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीर वडी हा महाराष्ट्र मध्ये बनतो. अळू वाडी , कोथिंबीर वाडी हे सर्व वडी चे प्रकार अत्यन्त आवडीने खाल्ले जातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 कोथिंबीर वडी हि सर्वाना आवडते. एखाद्या मराठमोळ्या हॉटेलमध्ये गेलो कि कोथिंबीर वडी हि मागवली जातेच Deepali Amin -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB #W1जेवणाच्या मध्येखमंग असे रुचकर.:-) Anjita Mahajan -
कोथिंबीर वडी स्टीक्स (kothimbir wadi stick recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर कोथिंबीर वडी Shama Mangale -
-
कोथिंबीर वडी - हळदीच्या पानातली (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळू वडी आणि बर्फी रेसिपीजकोथिंबीर म्हंटल की ही अशी आहे की पदार्थ झाल्यावर शेवटी येते ती कोथिंबीर. तिच्या शिवाय तो पदार्थ अपूर्ण राहतो.ह्याच वड्या हळदीच्या पानावर वाफल्यावर अधिक चविष्ट लागतात. माझा कडे घरच्या कुंडीत ओली अंबे हळद लावली आहे.त्यात बाहेर मस्त पाऊस पडतोय. आणि त्यात त्या वड्या वाफवताना येणारा तो हळदी च्या पानाचा सुगंध जणू मन प्रसन्न करून जातो..... आहाहा..... चला तर म ही रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
हिरवी गार कोथिंबीर सर्वांचंच मनाला भुरळ पाडते. प्रत्यक्षात तिच्या शिवाय सर्व तिखट पदार्थ अपूर्णच.. :-)#ट्रेनडिंग Anjita Mahajan -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सआज मी साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर चॅलेंज मधील कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे.सद्ध्या बाजारात कोथिंबीर भरपूर मिळते. घरोघरी मग कोथिंबीर वड्या केल्याच जातात. कोथिंबीर वडी वाफवून मग तळली जाते. पण मी ही झटपट होणारी कोथिंबीर वडी केली आहे. वाफवून घ्यायला वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट वडी तयार करू शकता. 😊👍 जान्हवी आबनावे -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी सर्वात आवडता आणि लाडका पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी, उपवास सोडताना ताटात खमंग, खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे दिवसभराच्या उपवासाच सार्थक झाल्यासारखं वाटत 😊 Sushma Shendarkar -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#सोमवार_कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 एरवी कोथिंबीर वडी झटपट बनवायची असेल तर अश्या पद्धतीने बनवते. झटपट होते व तेल ही कमी वापरले जाते Swayampak by Tanaya -
कोथिंबीर वडी
#goldenapron3 #9thweek steam ह्या की वर्ड साठी वाफवलेल्या कोथिंबीर वड्या केल्या. Preeti V. Salvi -
-
सांभर वडी(कोथिंबीर वडी) (sambhar vadi recipe in marathi)
#cdyबालदिवस विशेषआज मी माझ्या मोठ्या मुलाच्या आवडती सांभर वडी बनवत होते तेव्हाच हे थीम आले बाल दिवस विशेष. मला पण लहानपणी सांभारवडी खूप आवडायचे तसेच माझ्या मोठ्या मुलाला पण खूप आवडते.. पहिले पण मी सांबर वडी ची रेसिपी पोस्ट केली आहे पण आज बाल दिवस विशेष मी ते रेसिपी पुन्हा पोस्ट करते. Mamta Bhandakkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13647596
टिप्पण्या