कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#Week2#..गोल्डन एप्रोन साठी केळी ही कीवर्ड युज करून मी आज पिकलेल्या केळीची वडी बनवली आहे.,,,
केळी खाण्यासाठी सर्वात लाभदायक असतात. यांपासून अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. हे एक बहुगुणी फळ आहे ज्यामध्ये अनेक पोषके आणि जीवनसत्वे आहेत. जसे ए.बी.सी आणि इ तसेच खनिजे जसे कि, पोटयाशियम, झिंक, लोह आणि मेग्नीज पण असतात. केली खाल्ल्याने आपले आरोग्य स्वस्थ व त्वचा नरम राहते. तर चला मग पाहूयात कशाप्रकारे केळीच्या वड्या बनवायच्या.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 ते 30 मिनिटं
8 दिवसांसाठी
  • 3केळी,
  • 1 वाटीसाखर,
  • 2 टेबलस्पूनसाजूक तूप,
  • 1 टेबलस्पूनविलायची पावडर,
  • 1 टेबलस्पूनबदामाचे काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम 3 पीकलेले केळी घ्यावीत आणि पाक तयार करायला 1 वाटी साखर घ्यावी.

    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्या नंतर सालीसकट केळी पाण्यामध्ये 5 ते 8 मिनिटं उकळून घ्यावी. नंतर केळी थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्यावे. आणि ते केळी कुचकरून घ्यावी.

    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    केळी होई पर्यंत एका दुसऱ्या भांड्यात 1 वाटी साखर व 1 वाटी पाणी टाकून त्याचा एकतारी पाक तयार करून घ्यावा.

    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पाक तयार झाल्या नंतर ती कुचकरलेली केळी त्या पाकामध्ये टाकावी आणि सतत ते मिश्रण घट्ट येईपर्यंत ढवळत राहावे.

    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्या नंतर त्या मध्ये वेलचि पूड व 1 टेबलस्पून साजूक तूप टाकावे आणि परत ते मिश्रण तूप सोडेपर्यंत सतत ते मिश्रण ढवळत राहावे आणि नंतर त्या मध्ये आपल्या आवडीनुसार बदामाचे काप टाकावे.

    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता एका प्लेट ला तूप लावून घ्यावे व ते तयार झालेले मिश्रण प्लेट मध्ये ओतून त्याला पसरवून घ्यावे, नंतर 2 तास ते सेट होण्यासाठी फ्रीज मद्ये ठेवावे, आणि बस्स 2 तसा नंतर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात,

    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    बघा अश्या प्रकारे आपल्या पिकलेल्या केळीच्या वड्या तयार होतात, करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल.

    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
26 सप्टेंबर 2020 19:06 रोजी
Nagapur

टिप्पण्या (4)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
27 सप्टेंबर 2020 04:12
बढिया
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

केळ्याची वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidanayache lonche recipe in marathi)
  2. बटर चकली (butter chakali recipe in marathi)
  3. नानखटाई (nankhatai recipe in marathi)
  4. मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
  5. इनस्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
  1. जिलेबी (jalebi recipe in marathi)
  2. जिलेबी (jalebi recipe in marathi)
  3. मेथी चीज रोल (methi cheese roll recipe in marathi)
  4. क्रिस्पी जलेबी (jalebi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13722607
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close