इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15#post1#जिलेबी
कुक पॅड मराठी मुळे मला जिलेबी बनवण्याची संधी मिळाली खूप दिवसापासून विचार करत होते पण प्रत्यक्षात बनवली जात नव्हती तरी थँक्यू कूकपॅड मराठी.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा घ्यावा त्या ईनो मिक्स करावे व तूप घालून पातळ भज्याच्या पिठापेक्षा थोडे जास्त पातळ पीठतयार करावे
- 2
एका बाजूला साखरेचा पाक तयार करण्यास ठेवावा त्यासाठी जेवढी साखर तेवढेच पाणी घालावे गरज असल्यास वरती थोडेसे घालावे कलर घालावा व पाक तयार झाल्यावर एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून वेलचीपूड घालावी
- 3
आता जिलेबी तयार करण्यासाठी चे सारण त्रिकोणी प्लास्टिक बॅग मध्ये घालून तेलात गरमागरम जिलेबी तळून घ्याव्यात
- 4
तयार जिलेबी पाकात दोन मिनिटे डीप करून टिशू पेपरवर निथळत ठेवावे
- 5
तयार आहे गरमागरम जिलेबी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या