रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपतांदळाचे पीठ
  2. 1 कपबेसन
  3. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  4. 1 टेबलस्पूनजिरे पावडर
  5. 1 टेबलस्पूनधणे पावडर
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. १ टीस्पून हळद
  8. 1 टेबलस्पूनगरम तेल
  9. चवीनुसार मीठ
  10. 1 कपतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    तांदळाचे पीठ व बेसन एका परातीत घेऊन मिसळावे

  2. 2

    पीठ मिसळल्यावर त्यामध्ये १ चमचा तेल गरम करून, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, हिंग, जिरे धणे पावडर घालून सर्व एकत्र करावे व पाणी मिसळून पीठ मळावे. पीठ जरा सैल मळावे

  3. 3

    चकलीचा साचा साफ करून आतमध्ये तेल लावून घ्यावे. त्यामध्ये बेसन चे मळलेले थोडे पीठ घालून चकल्या एका कागदावर किंवा ताटामध्ये पाडाव्यात

  4. 4

    कढई अगोदर मध्यम आचेवर ठेवून तेल गरम करून घयायचे व नंत त्यामध्ये चकल्या घालाव्यात. मंद आचेवर चकल्या तळून घ्यायच्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes