बटर चोको चिप्स नानखटाई (butter choco chips nankhatai recipe in marathi)

Pallavi paygude @cook_20312491
बटर चोको चिप्स नानखटाई (butter choco chips nankhatai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाउल मधे बटर आणि पिठी साखर मिक्स करून मिश्रण सॉफ्ट होई पर्यंत हलक्या हाताने फेटत राहणे.
- 2
मैदा,बेकिंग पावडर, सोडा, कॉर्नफ्लोअर एकत्र करून चाळून घेणे आणि बटर आणि साखरेच्या मिश्रणात हळू हळू मिक्स करून चांगले मळून घेणे.
- 3
मळलेल्या पिठाचे गोळे करुन थोडे चपटे करून त्यावर चोको चिप्स टाकणे. बेकिंग ट्रे ला तुपाचा हात लावून
त्यामधे हे गोळे ठेऊन. मी कढई मधे केले (180 डिग्री वर ओव्हन मधे 15 ते 20 मिनिटे बेक करणे)
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13747023







टिप्पण्या