कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#GA4 #week6

#HALAWA
नवरात्र आहे... सोसायटीत देवी ची स्थापना केली ए.... कोरोना काळात बाहेरून प्रसाद आणावा तरी कसा। म्हणून पहिल्यांदा कडा प्रसाद अर्थात गव्हा च्या पिठा चा शिरा हलवा try केला .... आणि खुओ सॉफ्ट आणि चविष्ठ झाला।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीगव्हा च पीठ
  • 1 वाटीसाखर
  • 1 वाटीसाजूक तूप
  • 2 वाट्याभरून पाणी
  • 1 टेबलस्पूनड्रायफ्रूट आवडीअनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    पॅन गरम करून त्यात एक वाटी साखर घाला आणि दोन वाट्या पाणी घालुन साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्या। लक्षात ठेवा की इथे आपण साखरे चा पाक नाही बनवायचा ए फक्त साखर पाण्यात विरघळे परियंत हलवून घ्यायचे।

    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत गव्हा च पीठ कोरड भाजून घ्या। पीठा चा सुगंध येई परियन्त भाजायचे त्याला लाल होऊ द्यायचे नाही।

    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पीठ काढून त्याच कढईत पाऊण वाटी साजूक तूप घाला। तूप तापलं की त्यातून काजू आणि बदाम भाजून घ्या। आणि म किशमिश सुद्धा भाजून घ्या। किशमिश मात्र वेगली भाजा काजू बदामा सोबत भाजली तर की जलुन जाइल। जर ड्रायफ्रूट नसतील आवडत तर ह्या तुपात पीठ भाजायला घ्या।

    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पिठा ला छान 7-8 मिनिट गोल्डन ब्राऊन रंग येईस परियंत भाऊन घ्या। नाही तर हलवा कच्चा लागेल।

    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता ह्यात साखरे च पाणी घाला। वाटी च्या मापा अनुसार पाणी घेतलं असेल तर ते जास्त होणार नाही। पाणी घाकताना मात्र पीठ हलवत राहा नाही तर पिठा का गाठी पडतील। आणि आता पीठ तुप सोडे परियांत भाजा।

    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता कढई च्या कडे ने 4 बाजूने तूप घालून पीठ छान हलवून घ्या। जर असा कडेतून तुप सोडून हलवा भाजला तर हा हलवा खुओ सॉफ्ट बनतो ।

    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता आपला कडा प्रसाद, हलवा सर्व्ह करायला तैयार आहे।

    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
24 ऑक्टोबर 2020 05:58 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कडा प्रसाद गेहू पिठा शिरा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. माहिम हलवा (mahim halwa recipe in marathi)
  2. बासुंदी (basundi recipe in marathi)
  3. कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)
  4. शाही व्हेज मराठा (shahi veg maratha recipe in marathi)
  5. ताका पासून पनीर (buttermilk paneer recipe in marathi)
  1. मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
  2. रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
  3. अमृतसरी काळे चने मसाला (kale chane masala recipe in marathi)
  4. फलाफल बॉल्स (falafal ball recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13908983
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close