मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
घरी रोज वेगवेगळ्या प्रकारचे सलाद हवे असते. आज मिक्स व्हेजीटेबलच सलाद बनवलीय.
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
घरी रोज वेगवेगळ्या प्रकारचे सलाद हवे असते. आज मिक्स व्हेजीटेबलच सलाद बनवलीय.
कुकिंग सूचना
- 1
कांदा, पपई, काकडी, मुळा, कांद्याची पात बारीक चिरून घ्यावे.
- 2
एका बाऊल मध्ये सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यावे
- 3
सर्व भाज्या व पपई मिक्स करून त्यावर कोथिंबीर पेरावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
#GA4#week 5 करीता मी मिक्स सलाद रेसिपी केली. सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आणि पोष्टीक अशी ही रेसिपी आहे Pritibala Shyamkuwar Borkar -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
अंकुरीत सलाद (ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राउट यात अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. सिंबल, सोपी अन् पौष्टिक. Pritibala Shyamkuwar Borkar -
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
मिक्स फरसबी सलाद (mix farasbean salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #सलाद गोल्डन ॲप्रन चॅलेंज 5 मध्ये मी सलाद कीवर्ड शोधून मी फरसबीच सलाद बनवलं. फरबीचे सालाद जे डायट करतात त्यांच्यासाठी एक फुल म्हणून खूप फायद्याचे होईल.तेल सलाद मध्ये मुद्दाम टाकला आहे की आपण बाकी सगळं कच्च टाकल आहे तर तेलाची फोडणी टाकल्याने ते पचायला हलका होत. Deepali dake Kulkarni -
व्हेजिटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
सलाद मुलं आवडीने खातात तसेच भाज्या कोशिंबिरी खात नाही. कोशिंबिरीचे जागा वेगवेगळ्या प्रकारच्या सलाद नी घेतली आहे. Deepali dake Kulkarni -
घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))
#GA4#week5 गोल्डन एप्रन मधून सलाद हा क्लू घेतला आहे..सलाद हे कसे पौष्टिक चवीचे अणि पटकन करता येणारे हवे अणि ते बनवता बनवता सगळ्या रस्नामृत चळवळ्ल्या गेल्या पाहिजे.. अशीच एक आठवन तुमच्याशी शेयर करते.. माझा वर्ग आमच्या शाळेतील किचन च्या बाजूचा. शाळा सुट्ली की आम्ही शाळेचे ऊर्वरीत काम आपापल्या वर्गात बसुन करायचो..पण आयाबाइनंची डब्बा खायची वेळ असायची अणि हिवाळ्यात त्या गैस वर टोमेटो भाज, मिरची भाज, लसुण भाज, असे सुरु असायचे आणी त्या खमंग सुवासाने मला त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाची चव घ्यायचा पण धीर धरवत नसायचा.. आणी तसेच्या तसे मी घरी आली की बनवायची.. म्हटले हिवाळा लागेलच आत्ता म्हणून आधिच हे देशी सलाद तुमच्या साठी Devyani Pande -
मिक्स चणा चिली (mix chana salad recipe in marathi)
#SR ही रेसिपी मी मशरूम चिली केली आणि घरी सर्वांना आवडली आणि लगेचच संपली म्हणून मी सहजच मिक्स चणा चिली करून बघितली... Rajashri Deodhar -
मुंग मिक्स व्हेज सलाद (Moong Mix Veg Salad Recipe In Marathi)
#JPRमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडणारे सलाद आहे ती खूपच आवडीने हे सलाद खाते अशा प्रकारचा सलाद दिला तर ती जेवण करत नाही. तसेच हे सलाद खूप हेल्दी आहे अशा प्रकारचा सलाद आपण रोजच घेतले पाहिजेभरपूर प्रोटीन ,विटामिन या सलादच्या सेवन केल्यामुळे आपल्याला मिळतात.थोडी पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे पटकन तयार होतोरेसिपी तुम बघूया Chetana Bhojak -
शाही सलाद (shahi salad recipe in marathi)
#GA4 #week11कीवर्ड स्प्राउटयात मी अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
मिक्स फ्रूट मेयोनिज सलाद (mix fruit mayonnaise salad recipe in marathi)
#GA4 #week12कीवर्ड मध्ये मेयॉनिज हे ओळखून मी सलाद बनवले आहे Maya Bawane Damai -
सलाद मिक्स आप्पे (salad mix appe recipe in marathi)
# ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज#bfrसलाद मिक्स आप्पेहा ब्रेकफास्ट फास्ट चा आवडता प्रकार ढोकळ्याला लागणारे सारण घेऊन आवडी नुसार सलादात वापरणारे पत्ताकोबी,गाजर, कांदा कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकून बनवलेली रेसीपी रूचकर प्रकार Suchita Ingole Lavhale -
गाजर इडली (gajar idli recipe in marathi)
#GA4 #Week 3 इडली मधे गाजर आणि कांद्याची पात घालून इडली बनवलीय Pritibala Shyamkuwar Borkar -
डाळिंब सलाद (dalimb salad recipe in marathi)
डाळींब हे एकदम हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. याचा ज्यूस तर छान लाल लाल. डाळिंब मस्त वाटते आणि खायला आरो गया पूर्ण आहे.तुम्हाला आवडली तर हा सलाद cooksanpपण करू शकता. Anjita Mahajan -
चटपटा चना सलाद (chatpata chana salad recipe in marathi)
कुकप्ड मध्ये रोज चे चॅलेंज करून परिवार आणि आपण सगळे खुश पण वजना वरचा कंट्रोल मात्र राहिला नाही 😄😄,म्हणून म्हटलं जरा हलक फुलक पण पोटभर असं सलाद करूया😉😉 Deepali Bhat-Sohani -
चटपटीत सलाद (salad recipe in marathi)
रोजच्या जेवणात आवश्यक असलेले चटपटीत सलाद Suchita Ingole Lavhale -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मिक्स व्हेज सॅलड Rupali Atre - deshpande -
मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)
#spखूप सार्या फायबर युक्तनी परिपूर्ण आणि तेवढेच हेल्दी असलेले मिक्स व्हेज सॅलड....💃 💕 Vasudha Gudhe -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
कडधान्य सलाद (kadhanya salad recipe in marathi)
#कडधान्य स्पेशल रेसिपी#kdrकडधान्य सलादसर्व प्रकार च्या कडधान्या त भरपूर सत्व असतात. आहात कच्चे न शिजवता खाल्ले तर जास्त प्रमाणात मिळतात. Suchita Ingole Lavhale -
गाजराचा सलाद रेसिपी (gajracha salad recipe in marathi)
#Heart# व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेसिपी सलाद आपण नेहमी करत असतो परंतु आज मी गाजराचं वेगवेगळ्या आकाराचे काप करून हार्ट चा आकार देऊन सलाद तयार केलेलं आहे Prabha Shambharkar -
-
शिंगाडा सलाद (उपवासाचे) (shingada salad recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस सातवा# शिंगाडा नवरात्रा पासुन मार्केट मध्ये कोवळे व तयार झालेले शिंगाडे विकण्यासाठी येतात कोवळे शिंगाडे नुसतेच खाण्यासाठी ही गोड खुप छान लागतात त्यापासुनच मी आज सलाद बनवले आहे चला पाहुया कसे करायचे Chhaya Paradhi -
व्हिजीटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
#sp जेवणात महत्वाचा घटक असलेले. व्हिजीटेबल सलाद. सलादाचे जास्तीत जास्त प्रकार टाकण्याचा प्रयत्न केला. Suchita Ingole Lavhale -
मिक्स स्प्राऊटस सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मंगळवार#मिक्स स्प्राऊट्स सॅलेड Vrunda Shende -
मिक्स फ्रुट पिज्जा सॅलड (mix fruit pizza salad recipe in marathi)
#sp फळे ही पौष्टीक आहाराला पूरक असतात. फळांच्या सेवनाने वेगवेगळ्या आजारांपासुन बचाव होतो. आरोग्य सुधारते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. फळे ही जीवनसत्वे, पौष्टीकमुल्ये, फायबर, ऍण्टी ऑक्सिडंटस यांचे साठे असतात . अस्थमा, मधूमेह, कर्करोगापासुन संरक्षण करतात. बुध्दिचा विकास करतात. फळांमध्ये८५-९५ टक्के पाणी असते जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर अशा बहुगुणी फळांचे मिक्स सॅलेड बघुया आपण Chhaya Paradhi -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp#मिक्सव्हेजसॅलड#5सॅलड प्लॅनर मधली पाचवी रेसिपी.....अगदीरोज होणारी मिक्स व्हेज सॅलड.... Supriya Thengadi -
मिक्स व्हेज सॅलाड (mix veg salad recipe in marathi)
#spसॅलाड प्लॅनरमंगळवार मिक्स व्हेज सॅलाड मिक्स व्हेजिटेबल सॅलाड हे मला आणि माझ्या मुलीला खूप आवडते... घरी जेवणात मी आवर्जून सॅलाड करते त्यामुळे घरात असतील त्या भाज्या वापरुन मी ते केले आहे आणि साधारणपणे चालणारे सर्व ऑप्शन पण दिले आहेत... Rajashri Deodhar -
फ्लॉवर मेथी पौष्टिक सलाद (flower methi salad recipe in marathi)
आज सकाळीच #GA4 #week5 #salad हा कीवर्ड आला. मी विचारच करत होते की कोणतं salad करावं. आणि काय गंमत झाली ठाऊक आहे?आज बारामुल्लाच्या बाजारात हिंडताना अचानक चक्क मेथीचे दर्शन झाले! प्रचंड आनंद झाला कारण इथे आल्यापासून साधा पालकही दिसला नव्हता. कौतुकाने मेथी घेऊनच घरी आले. भरपूर थंडी असल्याने खराब होण्याचा प्रश्नच नव्हता.मग म्हटलं #मेथीचच सलाद करावं.सहसा मेथी कच्ची खाल्ली जात नाही आणि #फ्लॉवर ही. हेच तर ह्या सलादचंवैशिष्टय आहे! ह्यात हिवाळ्यातील अतोनात लोकप्रिय अश्या दोन्ही भाज्या कच्च्याच वापरल्या जातात आणि त्यांना सोबत करतो तो म्हणजे आपला लालंलाल टोमॅटो. खरंच ह्या तिघांचं एकत्र येणं मनोहारी ठरतं आणि सलाद हां हां म्हणता संपतं देखील.ह्यातली सर्व पौष्टिक तत्वं विनासायास सर्वांच्या पोटात जातात. खास करून थंड वातावरणात जेव्हा गरमागरम खिचडी केली जाते तेव्हा त्याच्यासोबत तर अगदी खासच लागतं हे सलाद. आणि ह्याची चव तर इतकी अफलातून लागते, तेही काही विशेष साहित्य न वापरता!मी पुण्या- मुंबईत जन्म घालवलेली आणि माझं सासर विदर्भातलं. माझ्या सासूबाईंनी मला हे सलाद शिकवलं आणि माझ्या माहेरच्या सर्व नातेवाईकांना हे सलाद प्रचंड आवडलं! आज त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे.हिवाळा तोंडावर आहे, तेव्हा नक्की करून बघा. शहरात ह्या तिन्ही भाज्या बाराही महिने मिळतात पण थंडीत त्यांची चव औरच असते. तसंच रंगसंगती सुध्दा अफलातून आहे, हो ना? Rohini Kelapure -
सॅलड हेल्दी (salad healthy recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्रकोर आपली या वेळेची थीम आहे म्हणून मी सलाद चंद्रकोरी सारखे सजवले आणि काहीतरी हेल्दी खावे म्हणून मी हे साधे आणि सिम्पल पद्धतीने सलाद बनवले Maya Bawane Damai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13870633
टिप्पण्या