चिरोटे किंवा पाकातली पुरी (chirote recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
रवा मैदा चाळून घ्या नंतर त्यात तुपाचे मोहन घाला. आणि फोटोत दाखवल्याप्राणे मिश्रणाची मुठ वळली पाहिजे.
- 2
त्यानंतर त्यात मीठ व दही घालून छान मळून घ्या. आवश्यकता असल्यास पाणी घाला.
- 3
१ तास मिश्रण झाकून ठेवा.
- 4
नंतर मिश्रणाचे गोळे तयार करून
- 5
गोळ्याची पोळी लाटून घ्यावी. त्यावर तुपाचा पाहिला थर लावून त्यावर मैदा पसरवावा.त्या नंतर त्या पोळीची गुंडाळी करून घ्या.त्या नंतर त्या पोळीचे सुरीने काप करून घ्या.
- 6
कापलेले गोळे हाताने प्रेस करून घ्या.प्रेस केलेले गोळे लाटून घ्या.चिरोटे लाटून होतात. तो पर्यंत साखरेचा पाक करून घ्या. चिरोटे झाले की तेलात तळून घ्या
- 7
नंतर चिरोटे लाटून तळून घ्या. तळून झाल्यावर चांगले तेल नितरल्यावर पाकात टाका. आणि पाच मिनिटांनी काढून एका प्लेट मधे ठेवा. थोडा पाक नितरू द्या. तूम्ही त्या वर ड्राय फ्रुट टाकून सर्व्ह करू शकता...
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13950941
















टिप्पण्या