उपवासाचे झटपट घावणे (upwasahe ghavan recipe in marathi)

Vaishnavi Dodke @cook_26499311
उपवासाचे नेहमीच पदार्थ खाऊन कंटाळा मग ही रेसिपी झटपट होणारी आहे.
उपवासाचे झटपट घावणे (upwasahe ghavan recipe in marathi)
उपवासाचे नेहमीच पदार्थ खाऊन कंटाळा मग ही रेसिपी झटपट होणारी आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मध्ये साबुदाणा पीठ व मिरची पेस्ट, सैंधव मीठ,ताक पाणी एकत्र करून चांगले हलवून मिक्सर करून घ्यावे.
- 2
नंतर रवीच्या साहाय्याने पीठ हलवून घ्यावे त्यामुळे पीठामध्ये गुठळ्या होणार नाहीत. ते मी 15 मिनीटे तसेच भिजत ठेवावे.
- 3
नंतर गॅसवर तवा चांगला गरम करून त्यावर तेल न लावता डोसा सारखे पीठ पसरून टाकावे.व ते थोडा वेळ झाकून ठेवावे.व पीठ सुके किंवा कोरडे तर वरून तेल किंवा तूप सोडावे व घालणं दुसऱ्या बाजूने पलटून भाजून घ्यावे.
- 4
नंतर त्यावरचे काढून घ्यावे.खाण्यासाठी घावणे तयार👍
- 5
वरील रेसिपी मध्ये जीरे उपवासाला चालत असेल तर टाकू शकतो.🙏👍
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14116027









टिप्पण्या