प्लम केक (plum cake recipe in marathi)

#Christmas_special🎄🎄🎁🍰🍫🍬🎊❤️🎉😍
आज मी शेफ नेहा मँम यांची प्लम केक ची रेसिपी केली आहे. खुप छान केक झाला.
Thank u Neha mam for delicious and healthy plum cake recipe.😊
प्लम केक (plum cake recipe in marathi)
#Christmas_special🎄🎄🎁🍰🍫🍬🎊❤️🎉😍
आज मी शेफ नेहा मँम यांची प्लम केक ची रेसिपी केली आहे. खुप छान केक झाला.
Thank u Neha mam for delicious and healthy plum cake recipe.😊
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व ड्रायफ्रूट काजू, बदाम, पिस्ता, खजूर, चेरी,काळे मनुके,टुटी फ्रूटी संत्र्याचा ज्यूस मध्ये एक ते दोन तास भिजवून घ्यावे. दुधात व्हिनेगर घालून दहा मिनिटे बाजूला ठेवून द्या.
- 2
गव्हाचे पीठ,कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा, सुंठ पावडर, दालचिनी पावडर एकत्र मिक्स करून चाळणीने चाळून घ्या. पँन मध्ये साखर घेऊन 4 टेबलस्पून पाणी घालून कँरमल
सॉस बनवून घ्या. - 3
बाऊलमध्ये दुध,पिठीसाखर, तेल, व्हॅनिला इसेन्स, भिजवलेले ड्रायफ्रूट, कँरमल सॉस घालून मिक्स करा. चाळलेले पीठ घालून मिक्स करा.
- 4
केकटीन ला बटर लावून ग्रीस करून तयार बॅटर घाला वरतून थोडे ड्रायफ्रूट घाला,कुकर मध्ये मीठ घालून स्टँड ठेवून दहा मिनिटे प्रीहीट करावे. 45 मिनिटे केक बेक करून घ्या.
- 5
थंड झाल्यावर केकटीन मधून काढून कट करून सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या (4)