पालक धपाटे/पराठे (palak parathe recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#पालकधपाटे
पालेभाज्या खाण्याचा मुले कंटाळा करतात,मग अशा वेळी पालक सारख्या पौष्टीक भाज्या तर खायलाच हव्यात म्हणुन हि खास रेसिपी....पालक धपाटे किंवा पराठे...

पालक धपाटे/पराठे (palak parathe recipe in marathi)

#पालकधपाटे
पालेभाज्या खाण्याचा मुले कंटाळा करतात,मग अशा वेळी पालक सारख्या पौष्टीक भाज्या तर खायलाच हव्यात म्हणुन हि खास रेसिपी....पालक धपाटे किंवा पराठे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 पेलाकणिक
  2. 1छोटी जुडी पालक
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 4-5लसुण कळ्या
  5. 1आल्याचा तुकडा
  6. 1 चमचातिखट
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1 चमचाजीरे
  9. 1 चमचाओवा
  10. 1 चमचापांढरे तीळ
  11. मीठ
  12. कोथिंबीर
  13. तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धुवुन घ्या.

  2. 2

    आता मिक्सर मधे पालक,मिरची,आले,लसुण,कोथिंबीर घालुन याची बारीक पेस्ट करा.

  3. 3

    आता एका परातीत कणिक घेउन त्यात ही पेस्ट घाला.मग जीरे,ओवा,तील,तिखट,हळद,मीठ,थोडे तेल घालुन याचा कणिक मळतो तसे घट्ट मळुन घ्या.दहा मिनिट झाकुन ठेवा.

  4. 4

    आता याचे पराठे लाटुन गरम तव्यावर दोन्ही बाजुने खरपुस शेकुन घ्या.

  5. 5

    अशेच सगळे पराठे करून मस्त दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes