चीज अंडा खिम्मा मसाला (cheese anda kheema masala recipe in marathi)

Tina Vartak @cook_22564968
चीज अंडा खिम्मा मसाला (cheese anda kheema masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहिला एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व बटर घालुन घेणे.
- 2
नंतर त्या मध्ये कांदाआलं लसुण पेस्ट व टाॅमेटो घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर त्या मध्ये कोंथिंबीर व सगळे मसाले घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 4
नंतर त्या मध्ये अंडी घालुन घेणे व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे अशा प्रकारे तयार होईल चीज अंडा खिम्मा मसाला
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14385326















टिप्पण्या