चिया कॉफी पुडिंग (Chia coffee pudding recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#GA4
#week17
#chia हा कीवर्ड घेऊन मी #chia_coffee_pudding तयार केले आहे.
Chia seeds हे परदेशातून आलेले आहे. पण ह्याचे health benefits पाहता आपल्या आहारात ह्याचा नक्कीच समावेश केला गेला पाहिजे.
Chia seeds चा आहारात समावेश आवर्जून करावा. त्यामुळे अनिमिया पासून बचाव होतो, प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात मिळतात त्यामुळे हाडे मजबूत होतात तसेच केसही निरोगी राहतात. वेटलॉस साठी तर chia seeds खूपच उपयोगी आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ व्यक्ती
  1. 3 टेबलस्पूनचिया बियाणे (chia seeds)
  2. 1 टीस्पूनकॉफी
  3. 1/4 वाटीपाणी
  4. 3/4 वाटीदूध
  5. 1 टेबलस्पूनमध/ मेपल सिरप
  6. 4बदाम

कुकिंग सूचना

  1. 1

    बदाम कापून घ्यावेत. कॉफी ¼ कप गरम पाण्यात मिक्स करून गार होऊ द्यावी.

  2. 2

    एका ग्लास मध्ये चिया बियाणे घालावेत.

  3. 3

    त्यावर मध ओतावा. मग त्यावर कॉफीचे मिश्रण हलकेच ओतावे.

  4. 4

    आता त्यात दूध ओतावे. सर्व मिश्रण एकजीव करावे.

  5. 5

    आता chia coffee pudding चा glass फ्रिज मध्ये २ तास ठेवावा (माझ्याकडे फ्रिज नाहीये पण भरपूर बर्फ असल्याने मी ग्लास बर्फात ठेवलाय).

  6. 6

    पुडींग सेट झाले की काढून त्यावर बदामाचे काप पेरावेत. आणि मस्तपैकी चिया कॉफी पुडिंगचा आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes