कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#ब्रेकफास्ट
ढोकळा/खमण....लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता आणि हा पदार्थ बनवायला जास्त मेहनतही लागत नाही. मग आता जाणून घेऊया मऊ, लुसलुशीत आणि झटपट होणाऱ्या ढोकळ्याची रेसिपी...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 वाट्याबेसन
  • 2 वाटीताक
  • 1 तुकडाआलं
  • 2हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • तेल
  • चिमूटभरखायचा सोडा
  • तिखट
  • मोहरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन आणि ताक मिक्स करून ४ तास भिजवून ठेवा.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आलं-मिरची मिक्सरमधून वाटून घ्या आणि ४ तासानंतर भिजवलेल्या बेसनच्या मिश्रणात मिक्स करा. तिखट आवश्यकता वाटल्यास घाला. हळद, चवीनुसार मीठ व चिमूटभर सोडा घालून एकजीव करा.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून गॕसवरती तापवत ठेवा. त्यात एक छोटासा स्टँड ठेवा. एका पसरट भांड्याला तेल लावून घ्या आणि बनललेले मिश्रण भांड्यामध्ये ओतून घेऊन कुकरमध्ये ठेवा. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून मंद आचेवरती १५-२० मिनिटे वाफवून घ्या. नंतर झाकण काढल्यावर सुरी किंवा टुथपिकचे टोक भांड्यामध्ये खोचून बाहेर काढा. टोक साफ बाहेर आले तर समजा की ढोकळा तयार आहे.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भांडे गार झाल्यावर पालथे करून ढोकळा बाहेर काढा आणि सुरीने कापून
    घ्या. एका कढल्यात मोहरीची फोडणी करून घ्या आणि गॕस बंद करून कढीपत्ता -मिरची घालून मिनिटभर झाकण ठेवा. नंतर केलेली फोडणी ढोकळ्यावर घाला. वरतून थोडी कोथिंबीर घाला आणि हिरव्या तिखट चटणीसोबत सर्व्ह करा.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
25 जानेवारी 2021 18:56 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ढोकला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाचणी (रागी) भाकरी (nachni bhakri recipe in marathi)
  2. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  3. तिरंगी मुठीया (tirangi muthiya recipe in marathi)
  4. मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi)
  5. रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
  1. उडदडाल डूबकी रेसिपी (udaddaal dubke recipe in marathi)
  2. तिरंगा नारळ बर्फी (tiranga narad barfi recipe in marathi)
  3. "रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)
  4. बीटरूट शुक्तो (beetroot Shukto recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14475744
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close