बीटरूट शुक्तो (beetroot Shukto recipe in marathi)

#पूर्व
#बीटरूट शुक्तो
बीटरूट शुक्तो हा एक पारंपरिक बंगाली जेवणातील मुख्य पदार्थ जो जास्त करून भाता सोबत सर्व्ह केला जातो. मुख्यतः शुक्तो म्हणाले की मिक्स भाज्यांचा आठवतो. पण मी आज बीटरूट शुक्तो रेसिपी सांगत आहे जी बंगाली घरात पूर्वापार केली जात असे. विस्मरणात चाललेली पारंपरिक रेसिपीच म्हणा ना.
बीटरूट शुक्तो पोटाला थंडावा देणारा भाजीचा प्रकार. असे म्हणतात की ज्याला उत्तम शुक्तो बनवायला जमला तो किंवा ती पाककलेत निपुण. यावरून पूर्वी बंगाली कूकची परीक्षा घेतली जात असे.
पूर्व या थीम नुसार बीटरूट शुक्तो रेसिपी खास शेअर करावीशी वाटते.
बीटरूट शुक्तो (beetroot Shukto recipe in marathi)
#पूर्व
#बीटरूट शुक्तो
बीटरूट शुक्तो हा एक पारंपरिक बंगाली जेवणातील मुख्य पदार्थ जो जास्त करून भाता सोबत सर्व्ह केला जातो. मुख्यतः शुक्तो म्हणाले की मिक्स भाज्यांचा आठवतो. पण मी आज बीटरूट शुक्तो रेसिपी सांगत आहे जी बंगाली घरात पूर्वापार केली जात असे. विस्मरणात चाललेली पारंपरिक रेसिपीच म्हणा ना.
बीटरूट शुक्तो पोटाला थंडावा देणारा भाजीचा प्रकार. असे म्हणतात की ज्याला उत्तम शुक्तो बनवायला जमला तो किंवा ती पाककलेत निपुण. यावरून पूर्वी बंगाली कूकची परीक्षा घेतली जात असे.
पूर्व या थीम नुसार बीटरूट शुक्तो रेसिपी खास शेअर करावीशी वाटते.
कुकिंग सूचना
- 1
बीटरूट स्वच्छ धुवून साल काढून उभ्या फोडी करून घ्या. कूकरच्या भांड्यात या बीटच्या फोडी घालुन वाफवून घ्या.
- 2
खसखस आणि ओलं खोबरं मिक्सर मध्ये एकत्र वाटून घ्या.
- 3
गॅस वर कढई तापत ठेवून त्यात तेल घालून पंच फोरन मिक्स फोडणीत घालावे.आता यामध्ये मिरच्या व वाटलेला मसाला घाला.
- 4
चांगले परतून त्यामध्ये वाफवलेल्या बीटच्या फोडी घालाव्यात. चवीनुसार मीठ, साखर घाला.
- 5
यामध्ये आता दूध घालावे. दूध घातल्यावर शुक्तो फार वेळ शिजवू नये. दोन तीन मिनिटात गॅस बंद करावा. वरुन तुप घालावे.
- 6
पारंपरिक बंगाली बीटरूट शुक्तो वरुन भरपूर तुप घालुन सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबटगोड बंगाली टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगालबंगाली खासियत असलेली टोमॅटो चटणी ही एक चवदार, आंबटगोड टोमॅटो चटणी आहे. भारताच्या उत्तर-पूर्व असलेल्या पश्चिम बंगालचे वैशिष्ट्य आहे.ही चटणी पारंपारिकरित्या खिचडीबरोबर खातात. बंगाली घरांमध्ये ही चटणी बहुतेकदा जेवण झाल्यावर पापडा बरोबर दिली जाते. फ्रीजमध्ये आठवडाभर आरामात टिकते आणि खूप कमी वेळात तयार होते.आपण ही चटणी पराठे, चपाती सोबत किंवा सँडविच सारखे ब्रेडला लाऊन सर्व्ह करू शकता. ही टोमॅटोची चटणी चवीमध्ये गोड असते आणि गोडपणासाठी खजूर आणि साखर घातली जाते. आपल्या आवडीनुसार आपण या घटकांचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.ही चटणी कधीच गरम सर्व्ह करु नये. छान थंड होऊ द्यावी. चिल्ड चटणी खूपच मस्त लागते! Shital Muranjan -
बीटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)
#GA4 #Week5#Beetroot barfi मी बीटरूट आणि सुकं खोबर्यापासून पौष्टिक वड्या बनविल्या आहेत. ही रेसिपी बनविण्यासाठी सोपी आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल व मुलं सुद्धा आवडीने खातील. Archana Gajbhiye -
बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #post2. किवर्ड बीटरूट & सॅलेड Pranjal Kotkar -
औथेँटिक केरळ ओनम सद्या बीटरूट किचडी (beetroot khichdi recipe in marathi)
#दक्षिण #केरळ- आज मी येथे औथेँटिक केरळ ओनम सद्या बीटरूट किचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
-
बीटरूट डोसा (beetroot dosa recipe in marathi)
#GA4 #week5#Beetrootकधी कधी लहान मुलं तसंच आपण सुद्धा बीट खायला कंटाळा करतो पण ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी बीट शिजवून डोसा पिठात मिक्स करते. डोशाला खूप छान रंग मिळतो म्हणून मुलं आवडीने खातातआपण बीट प्रमाणे त्यात शिजवलेला पालक पण टाकून शकतो छान हिरवा रंग येतो.असे हेल्दी आणि कलर फुल डोसे सर्व आवडीने खातात Deveshri Bagul -
-
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#cooksnap चॅलेंज#रायतारेसिपीRajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰 Manisha Satish Dubal -
बीटरूट पराठे (beetroot paratha recipe in marathi)
बीटरूट चे पदार्थ आवडीपेक्षा तब्येतीसाठी म्हणून जास्त खाल्ले जातात :) त्यातील बीटचे पराठे हा आमचा आवडता विषय आहे :) पंधरा दिवसातून एकदा तर नक्की असतातच आमच्याकडे :) सुप्रिया घुडे -
बीट / बीटरूट च्या वड्या (beetroot vadya recipe in marathi)
#बीट#बीटरूट#Beetroot#healthy#Immunity Booster Sampada Shrungarpure -
बीटरूट रस्सम वीथ राइस बाँल (beetroot rasam with rice balls recipe in marathi)
#goldenapron3 #week20 #keyingredient_Beetrootएका मैत्रिणी ची रस्सम राइस बाँलची रेसिपी बघितली होती तेव्हापासून करायची ही रेसिपी एकदाचा मुहूर्त लागला. रस्सम पारंपरिक पद्धतीने टमाटा व चिंच घालून करतात मी ह्यात सुंदर रंग आणि गोड चवीसाठी बीटरूट वापरल😊 Anjali Muley Panse -
बीटरूट - कॅरेट सूप (beetroot carrot soup recipe in marathi)
#GA4 #Week20 सूप प्रकृतीला खूप चांगले असते , बीटरूट सूप मध्ये बरेच घटक असल्याने ते पौष्टिक झाले आहे . आपण अवश्य करून पाहा Madhuri Shah -
बीटरूट छाच (beetroot chach recipe in marathi)
#cooksnap आज माझी मैत्रिण दीपली डाके मुन्शी चा लाइव कुकिंग शो झाला.. तशी आमच्या मैत्री ला बारा तेरा वर्ष झाले असतिल आमची ओळख ई टी व्ही मराठी किचन क्वीन च्या सेट वर झाली मग त्या नंतर ओळखी वाढत गेली.. भेटणे कमी झाले पण मैत्रीतला ओलावा अजुनही कायम आहे.. आज शॉपिंग साठी बाहेर गेल्या मुळे यायला उशिर झाला गरमी खूप असल्याने काहितरी थंड प्यावे आणी साहित्य घरि आस्ल्यने पटकन बीटरूट छाच बनवले Devyani Pande -
-
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
#GA4 #week5#Clue बीट वापरून केलेली सिम्पल रेसीपी... बीटरूट पराठा Geetanjali Kshirsagar-Bankar -
हेल्दी बीटरूट पूरी (Beetroot puri recipe in marathi)
#MBR#पूरी#puri#बीटरूट#beetroot Sampada Shrungarpure -
बीटरूट गाजर रायता (Beetroot Gajar Raita Recipe In Marathi)
#ChooseToCook.. माझी आवडती रेसिपी..पौष्टिक बीट रूट आणि गाजर, सोबत दही, आणि या वेळी मिळणारे,हिरवे ताजे बरबटीचे दाणे.. एकदम स्वादिष्ट रायता, जेवणाची लज्जत वाढविणारा... वेट लॉस करिता उत्तम.. तडका न देता.. Varsha Ingole Bele -
बीटरूट रायता. (betroot raita recipe in marathi)
#GA4#week5गोल्डन एप्रन मधील किवर्ड बीटरूट....हा वर्ड पकडून बीटरूट रायता ही रेसिपी केली आहे...किसून घेतलेले बीटरूट आणि दही, लसूनअदरक ची पेस्ट, घातलेले मसाले, यांचे खूप मस्त कॉम्बिनेशन म्हणजे बीटरूट रायता रेसिपी...हा रायता खूप रुचकर आणि तेवढाच पोष्टिक देखील आहे. या मध्ये विपुल प्रमाणात पोटॅशियम, डायटरी फायबर, मॅग्नीज, आणि विटामिन b6 अजून खूप सारे विटामिन्स आणि न्यूट्रिशन या बीटरूट मधून आपल्याला मिळते. हा रायता तुम्ही पराठ्याबरोबर, पुलाव सोबत सर्व्ह करू शकता. इतका तो चवीला रुचकर आणि तेवढाच भन्नाट लागतो...नक्की ट्राय करा, *बीटरूट रायता*... Vasudha Gudhe -
खजूर शाही लाडू (khajur shahi laddu recipe in marathi)
#KS7 #lost recipe - पूर्वी पौष्टिक खाण्यावर लोकांचा भर असे, तेव्हा हा लाडू मुलांना भुक लागली की, देण्यासाठी घरात नेहमीच केलेला असत,पण सध्या फास्टफूडच्या जमान्यात ही रेसिपी थोडी विस्मरणात गेलेली आहे. Shital Patil -
बीटरूट चॉप्स (beetroot chops recipe in marathi)
#GA4#week5#beetroot#बीटरूटबीटरूट मध्ये फायबर , फोलेट ,विटामिन बी नाईन, मॅंगनीज, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं तसेच बीट रूट आणि त्याचा रस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जसे की रक्ताभिसरण,ब्लड प्रेशर कमी करणे त्यात जास्त प्रमाणात इन ऑरगॅनिक नायट्रेटअसतात. त्याची पानं सुद्धा खाल्ल्या जातात बीटरूट मध्ये सूज कमी करणारे घटक असतात तसेच इसेन्शियल व्हिटॅमिन्स मिनरल्स एंटीऑक्सीडेंट व युनिक बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या प्रकृतीस फार उपयुक्त असतात. Mangala Bhamburkar -
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5#beetrootआरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. Payal Nichat -
बीटरूट आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#soups#सूप#टोमॅटो बीटरूट गाजर सूप Deveshri Bagul -
बीटरूट रायता (Beetroot Raita Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#beetroot#बीटरूट#रायता#winter Sampada Shrungarpure -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji Recipe In Marathi)
#beetroot#bhajiमुलांच्या परीक्षेच्या वेळेस त्यांना योग्य आहार दिला म्हणजे त्यांचे शरीरही सुदृढ राहते आणि अभ्यास करताना त्यांना कसलाच त्रास होत नाही अशा प्रकारे आहार दिला म्हणजे मुलांना त्याचा फायदा होतो. परीक्षेच्या वेळेस मुलांची तब्येत व्यवस्थित राहावे यासाठी त्यांना चांगला आहार दिला पाहिजे म्हणजे एवढे वर्षभर केलेली मेहनत तब्येत मुळे त्यांची नुकसान होऊ नये त्यासाठी आहाराकडे चांगले लक्ष द्यायला हवे. माझ्या मुलीचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे बीटरूट तिला कोणत्याही प्रकारे खायला आवडते ज्यूस ,सॅलेड भाजी तिला खूप आवडते मी चटणीही करून देते बीटाची .आरोग्यावर खूप फायदे आहेत परीक्षेच्या वेळेस मुलांना आहारातून नक्कीच दिला पाहिजेबीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.मेंदू हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मानला जातो, त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बीटरूट नायट्रेट्सने समृद्ध आहे, त्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासोबत रक्त प्रवाह वाढवतो. बीटचे नियमित सेवन केल्याने मेंदूची स्मरणशक्तीही सुधारते.बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. चांगल्या पचनासह, बीटचे नियमित सेवण केले पाहिजे. Chetana Bhojak -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
मी सुमेधा जोशी ताईंनी केलेली बीटरूट पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे.मी बेसन वापरले नाही. Preeti V. Salvi -
"पौष्टिक बीटरूट ची भाजी" (Beetroot Bhaji Recipe In Marathi)
" पौष्टिक बीटरूट ची भाजी " सध्या माझीच तब्बेत बिघडली आहे, रक्तामधील आर बी सी कमी झालेत, आणि त्या करता सध्या औषधां बरोबर डाएट वर पण थोडा जोर देतेय, जेणेकरून तब्बेतीमध्ये लवकर सुधारणा होईल. असो....!!! सध्याच्या डाएट मध्ये रक्त आणि रक्ताशी निगडित घटक वाढवण्याला प्राधान्य देते आहे, आणि बीट रूट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे या साठी....!!म्हणून ही भाजी वरचे वर माझ्या आहारात असते. आणि सर्वांनीच ती खावी असा माझा आग्रह समजा....❤️अगदी बेसिक भाजी आहे, पण खूप पौष्टिक आहे. Shital Siddhesh Raut -
बीटरूट पराठे (Beetroot Parathe Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी अॉप्शन....मस्त बीटरूट पराठे Supriya Thengadi -
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#beetrootआपण रोजचे जेवण बरोबर घेतोच पण बऱ्याचदा त्याबरोबर आपण सॅलड कडे दुर्लक्ष करतो जे महत्त्वाचे काम आपल्या आरोग्यावर करते. रोजच्या आहारातून कच्चे अशा काही भाज्या आहे जी आपण जेवणाबरोबर सॅलड म्हणून घेऊ शकतो. काकडी ,बीटरूट ,पत्ताकोबी, टमाटे ,मुळा अशा बर्याच अजून भाज्या आहेत ज्या आपण जेवणातून बरोबर घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपल्या पचनाला ही त्याचा फायदा होतो खाल्लेले जेवण नहीं व्यवस्थित पचते आणि विटामिन्स, प्रोटीन, मिनरल्स आपल्याला बरोबर प्रमाणात मिळतात.बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते, रोज आहारातून बिट घेतल्याने बरेच आरोग्याचे फायदे होतात असे कच्चे सॅलड त्यात काही घटक मिक्स करून ते आहारात घेतले तर अजून पौष्टिक होतात, ते खाऊ घालण्याची ही कला आपल्यात हवी ते कसे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला देता येईल तसे तयार करून दिले पाहिजे हे सॅलड कच्चे तर छान लागतात त्यात दही टाकून कोशिंबीर सारखे ही आपण आहारातून घेऊ शकतो.तर बघूया बीटरूट सॅलेड रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा Chetana Bhojak -
इम्युनिटी बूस्टर बीटरूट चटणी (immunity booster beetroot chutney recipe in marathi)
#Immunity#बीटरूटचटणीजे लोकं संक्रमित होत आहे त्यांची जेवणाची चव जात आहे मग अशा वेळेस अशा प्रकारची चटनी त्यांना बनवून दिली तर चव येणार चटाकेदार चटणी आहे मी हि चटणी बऱ्याच वेळेस बनवते मग रोजच्या आहारात बीट कशा प्रकारे घेतला जाईल त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ तयार करून आहारात समावेश केला पाहिजे मी रोजच्या आहारात तून बीट कसे घेतले जाईल त्याचे नेहमीच प्रयत्न करत असते असा एक प्रयत्न माझा सक्सेस झाला आहे बिटा पासुन चटणी तयार केली त्यात वापरले गेलेले घटकही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे ते कसे जाणून घेऊ, सगळे घटक कच्चे आहेबीट हा लोह, जीवनसत्वं, फॉलीक Acid आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीटरूट शरीरातील हीमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटि-ऑक्सिडेंट्स शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटॅमिन बी १, बी २ आणि व्हिटॅमिन सी हे सर्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं.तसेच लसून ,कांदा व त्यात वापरले प्रत्येक घटक आरोग्यावर योग्य परिणाम करतात नक्की ही चटणी बनव Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या