तिरंगी कप केक (tiranga cupcake recipe in marathi)

#26#Republic Day निमित्ताने तिरंगी कप केक बनवले
तिरंगी कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#26#Republic Day निमित्ताने तिरंगी कप केक बनवले
कुकिंग सूचना
- 1
एका बाउल मध्ये कोमट दूध घेऊन त्यामध्ये व्हिनेगर घालावे. चांगले हलवून घ्यावे
- 2
नंतर एका बाऊलमध्ये तेल घ्यावे त्यामध्ये पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. नंतर तयार दूध घालून साखर विरघळे पर्यंत फेटून घ्यावे. नंतर त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून चाळून घ्यावे. व्हॅनिला इसेन्स घालावे. चांगले केकचे बॅटर तयार करा.
- 3
केकचे बॅटर 3 बाऊलमध्ये काढून घ्यावे. एका बाउलमध्ये हिरवा कलर घालावा. दुसऱ्या बाउल मध्ये ऑरेंज कलर घालावा. कप केक टिनमध्ये बटर पेपर ठेवून त्यामध्ये पहिल्यांदा हिरवा कलराचे मिश्रण घालावे.
- 4
नंतर त्यावर ती पांढऱ्या कलरचे मिश्रण घालावे. परत वरती ऑरेंज कलर असे मिश्रण घालावे. ओव्हन मध्ये 180 डिग्री ला तीस मिनिटासाठी ठेवून द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या