कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप टाका.त्यात कणिक टाका.
- 2
ही कणिक चांगली खमंग भाजून घ्या.कणकेचा रंग गुलाबी झाला की त्यात साय सहित दूध घाला.
- 3
आता यात ब्राऊन शुगर घाला.चागळे परतून घ्या.वरून झाकण ठेवा.सर्व साखर विरघळू द्या.
- 4
आता यात जायफळ वेलचीची पूड घाला.काजू किसमिस घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या / कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा Sampada Shrungarpure -
साजूक तुपातला गूळ घालून केलेला कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टरविवार - कणकेचा शिरा तूप,गूळ हे तिन्ही घटकांपासून तयार केलेला शिरा खूपच स्वादिष्ट लागतो.पौष्टिकतेसाठी गव्हाचे महत्त्व ही आहेच . Deepti Padiyar -
कणकेचा प्रसादाचा शिरा (Kankecha sheera recipe in marathi)
#MLR...#कणकेचा प्रसादाचा शिरा..... आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिरा करतो रव्याचा शिरा उपासाचा राजगिरा चा शिरा बटाट्याचा शिरा रताळ्याचा शिरा तसाच मी हा कणकेचा शिरा केलेला आहे.... हा साजूक तुपातला कणकेचा शिरा अतिशय सुंदर लागतो.... Varsha Deshpande -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा#7ब्रेकफास्ट प्लॅनर मधली सातवी रेसिपी कणकेचा शिरा....मस्त सकाळी सकाळी असा पौष्टीक गरम गरम शिरा मिळाला तर ...क्या बात है...तर झटपट होणारा हा शिरा तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#ब्रेकफास्ट साप्ताहिक प्लॅनर-७ Sumedha Joshi -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टरविवार कणकेचा शिराकणकेचा शिरा करायला वेळ लागतो पण चवीला उत्तम आणि पौष्टिक आहे.चवीच खायचं असेल तर मग वेळ लागू दे. Shilpa Ravindra Kulkarni -
कणकेचा शिरा (kanakecha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी कणकेचा शिरा हा खास करुन प्रसादासाठी बनवितात... लहानपणी आजी चुलीवर करायची छान खमंग शिरा.. त्याचा वास अजूनही नाकात बसला आहे... Dhyeya Chaskar -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टगहू....गव्हाचे पीठ म्हणजे कणीक.....चवीला गोड लागते. गहू वेदनाहारक आणि पौष्टिक समजले जातात. साधारणपणे अशक्तपणामध्ये गव्हापासून बनलेले पदार्थ खायला देतात. गव्हापासून आपण पोळ्या, पराठे, खाकरा, पाव, केक यांसारखे पदार्थ बनवितो. आता कणकेचा शिरा कसा बनवायचा ते बघूया....चला तर मग....Gauri K Sutavane
-
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#झटपटआज घरी सकाळपासूनच मुलाला थोडे बरे वाटत नव्हते आणि दुपारला थोडा रिमझिम पाऊस येत होता आणि नेमके याच वेळेस घरी छोटी बहीण आली आणि मग म्हणाली काहीतरी खायची इच्छा होत आहे मग मी काय विचार केला म्हटले आता मी गोडच बनवते काहीतरी खायला आणि मला हा शिरा सुचला आणि फटाफट बनवला आणि गरम गरम खायला सुद्धा दिला त्यामुळे मुलगा पण खुश आणि घरी आलेले पाहुणे पण खुश Maya Bawane Damai -
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रविवार_कणकेचा शिरा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी आपण नेहमी शिरा म्हटल की आपल्याला रवा हा महत्त्वाचा घटक वाटतो पण आज मी केला आहे रवा न वापरता गोड शिरा , त्याच्या साठी मी वापरली गव्हाची कणीक. मी हा शिरा पहिल्यांदाच करून पहिला पण खूपच मस्त होतो. एकदम टेस्टी लागतो. माझ्या घरातल्यांना पण खूप आवडला . तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
प्रसादाचा शिरा
#फोटोग्राफी#शिराप्रसाद म्हटला की अगदी थोडासा च मिळतो , पण त्या प्रसादात ही अती आनंद मिळतो, लहानपणी ह्या प्रसादा साठी लवकर आंघोळ करून देवघरात बसलो राहायचे पूजा होत पर्यंत प्रसादासाठी...मी आज कणकेचा शिरा बनवला , हा शिरा आपण हिवाळ्यात मुलांना खूप ड्राय फ्रूट टाकून मुलांना देवू शकतो , खूप पौष्टिक असा हा शिरा आहे..सर्वांनी याचा आनंद घ्या 🙏🌹 Maya Bawane Damai -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा नेवैद्य विशेषगुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनात गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी सांगितले आहे. भारतीय संस्कृती मध्ये गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुरूच प्रयत्न करतात.चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता. आजचा गुरू पौर्णिमेचा नेवैद्य श्री स्वामी चरणी अर्पण Smita Kiran Patil -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
सत्यनारायण महापूजेला केला जाणारा प्रसादाचा शिरा खूप खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
कणकेचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक # week3 #नैवेद्य रेसिपी १ कणकेचा शिरानैवेद्यात गोड पदार्ध करतातच नाही का ? मग आज करूया सोप्प्यात सोप्पी आणि उपलब्ध साहित्यांमध्ये कणकेचा शिरा . Monal Bhoyar -
कणकेचा शीरा (kankecha seera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#Sunday# कणकेचा शीराकणकेचा तेल पाण्याचा शीरा आज मी बनवला आहे. म्हणजे कणीक, तेल व गुळ असे काॅबिनेशन करून बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipes in marathi)
अतिशय पौष्टिक आणि रुचकर....अर्थातच मला खूप आवडतोच.पण आजीच्या हाताला वेगळीच चव होती.सॉलिड म्हणजे सॉलिड करायची ती शिरा. शिरा करताना ती तुपाची बेरी वापरायची. खमंग दरवळत राहायचा कितीतरी वेळ. Preeti V. Salvi -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrrशिंगाडा पीठ पासून छान छान पदार्थ होतात.शेव जिलेबी उपमामी केला शिरा. :-) Anjita Mahajan -
गव्हाच्या सोजीचा शिरा (ghawachi suji shira recipe in marathi)
गणपती असल्यामुळे रोज काहीतरी गोड नैवेद्य देवाला असतो करोना चा भीती नी काहीही प्रसाद बाहेरून आणल्या जात नाही म्हणून आज बाप्पाचा प्रसाद म्हणून गव्हाचा सोजीचा शिरा केला कणकेचा किंवा रव्याचा शिरा पण नेहमीच करतो पण हा शिरा खूप सुंदर लागतो नक्की करून बघा Deepali dake Kulkarni -
-
रव्याचा हलवा (शिरा) (rava halwa recipe in marathi)
#GA4#Week 6 ;- हलवाहलवा या थीम नुसार रव्याचा हलवा(शिरा ) बनवीत आहे. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड, नैवेद्य किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो.रव्याचा शिरा,कणकेचा, शिंगाड्याच्या पिठाचा, राजगिरा पिठाचा, गाजराचा बटाट्याचा शिरा असे विविध प्रकारे शिरा बनतो.रव्या पासून तय्यार होणारा झटपटीत होणारा रव्याचा हलवा,(शिरा ) मी आज बनवीत आहे. rucha dachewar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी प्रसादाचा शिरा म्हणजे अहाहा मग तो कुठलाही असो मन तृप्त होते हा शिरा घरी तयार केला तर तशीच चव येईलच असे नाही पण माझा शिरा झाला हो तसा बघुया रेसीपी. Veena Suki Bobhate -
शाही बटाटा शिरा (shahi batata sheera recipe in marathi)
#bfr #उपवास # श्रावण सुरू झाला की उपवास सुरू.. आणि त्यासोबतच उपवासाच्या पदार्थांची रेलचेल.. सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हवेच...तसेही आज उपवास असल्याने, मी केलाय शाही बटाटा शिरा.. स्वादिष्ट असा हा शिरा बनवायला एकदम सोपा आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
बाप्पाचा शिरा (Sheera Recipe In Marathi)
#BSRबाप्पा आले कीं, निरनिराळ्या नैवेद्याची जणू चढाओढच लागते .मी आज पारंपारिक नैवेद्याचा शिरा बनविला आहे .लुसलुशीत , सुंदर असा शिरा मनोभावे मी बाप्पाला अर्पण करते . Madhuri Shah -
-
कणिक गुळाचा शिरा (kanik gul sheera recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र शिरा किंवा हलवा म्हटलं की किती प्रकार ... त्यातीलच एक पौष्टिक प्रकार, कणिक गुळाचा शिरा. खूप छान लागतो चवीला...आणि साजूक तुपात कणिक खरपूस भाजून घेतली की त्याची चव विचारायलाच नको...नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटणार, ज्यांनी हा शिरा खाल्ला आहे..... Varsha Ingole Bele -
केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week2#Cooksnap_Challenge#फळांची_रेसिपी#केळीचा_प्रसादाचा_शिरा श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14490263
टिप्पण्या (2)
धन्यवाद ताई🙏