कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#kdr दिवसाच्या सकाळी नास्त्याची सुरूवात पौष्टिक आहाराने.कालच मुंग पाण्यामध्ये 6-7 तास ठेवून नंतर पाणी काढून मोड येण्यासाठी स्प्राऊट मेकर पाॕटमध्ये राञभर ठेवले.चला तर मग पौष्टिकआहार बनवू या.

#kdr दिवसाच्या सकाळी नास्त्याची सुरूवात पौष्टिक आहाराने.कालच मुंग पाण्यामध्ये 6-7 तास ठेवून नंतर पाणी काढून मोड येण्यासाठी स्प्राऊट मेकर पाॕटमध्ये राञभर ठेवले.चला तर मग पौष्टिकआहार बनवू या.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मि.
2 सर्व्हिंग्ज
  • 1-1/2 कप मोड आलेली मुंग
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 1टोमॅटो बारीक चिरलेले
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • कढीपत्ता
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनजीरे मोहरी
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनआमसूल
  • 1/2 टीस्पूनमसाला
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • 1 टीस्पूनलसूण अद्रक पेस्ट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मि.
  1. 1

    मुंगाला छान मोड आली.गॕसवर कढई ठेवून त्यात तेल टाकले व गॕस सुरू केला. तेल गरम झाल्यावर जीरे मोहरी कढीपत्ता टाकला व कांदा सोडला चमच्याने परतून घेतले लसूण अद्रक पेस्ट टाकून ब्राऊन होईस्तो परतून घेतले.

    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत टोमॅटो टाकले व परतून घेतले.आता तिखट हळद धने पावडर मीठ आमसूल टाकून चांगले परतून घेतले.

    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत मुंग टाकले व परतून घेतले रंग बदल्यावर मसाला टाकला.परतून घेतल्यावर शिजण्यासाठी पाणी सोडले व झाकण ठेवून शीजू दिले.

    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मुंग शिजून तयार झाले कोथिंबीर टाकून परतून घ्यावे व गॕस बंद करावा.गरमगरम प्लेटमध्ये काढून व प्लेटला डेकोरेट करून सर्व्ह करावे.

    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मोड आलेल्या मुंगाची उसळ (mod alelya moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
19 जुलै 2021 05:13 रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
25 ऑगस्ट 2021 05:05
👌👌👌
Hello ji
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उसळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
  2. म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
  3. मिक्स स्पाउट सॅलेड (mix sprouts salad recipe in marathi)
  4. हिरव्या मुगाची आमटी (hirvya moongachi amti recipe in marathi)
  5. मिश्र कडधान्य पुलाव (mix kadhyana pulav recipe in marathi)
  1. केसर बदाम मँगो मिल्क शेक (kesar badam mango milk shake recipe in marathi)
  2. मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
  3. चटपटी मुग कोशिंबीर (moong koshimbir recipe in marathi)
  4. ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15285451
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close