केसर बदाम मँगो मिल्क शेक (kesar badam mango milk shake recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

सध्या आंब्याचा सिझन असल्याने त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.मला सुध्दा मँगो मिल्क शेक करावा असे वाटले व मिल्क शेक बनविले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मँगो
  2. 200 मि.ली.दुध
  3. 2-3काजूचे तुकडे
  4. 2-3बदामचे तुकडे
  5. 2-3पिस्ताचे तुकडे
  6. 6-7अॕपलचे तुकडे
  7. 2-3केसरच्या काड्या

कुकिंग सूचना

10 मि.
  1. 1

    आंबा धुऊन सोलून घेतला त्याचे तुकडे करून मिक्सर पाॕटमध्ये टाकले व चोपडे होईस्तो फिरवून घेतले.

  2. 2

    मिक्सर पाॕटमध्ये दुध टाकून फिरवून घेतले.ग्लासमध्ये ओतले व त्यावर ड्रायफ्रूट तुकडे टाकले.

  3. 3

    अॕपलचे तुकडे व केसर पण टाकले.ग्लासला डेकोरेट करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

Similar Recipes