पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक स्वच्छ दोन-तीन पाणी ने धुवुन घ्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करा त्यामध्ये दोन मिनिटे ठेवून लगेच काढून घ्या. थंड झाल्यावर हिरवी मिरची अद्रक आणि मीठ टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या त्यानंतर एका पराती मध्ये गव्हाचं पीठ थोडेसं बेसन जीरे ओवा पांढरे तीळ हळद मीठ तेल लाल तिखट हे सर्व मिक्स करा आता पालक पिवळी टाकून व्यवस्थित कणिक मळून घ्या
- 2
छानच हिरव्या रंगाचा कोणी तयार झाला आहे एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करा. छान मस्त गोल आकाराच्या लहान मोठ्या आवडीप्रमाणे पुरी लाटून घ्या तेल गरम झाल्यावर मिडीयम गॅसवर पुरीही गोल्डन रंगाची तळून घ्या
- 3
छान मस्त पुरी फुलून तयार झाली आहे
- 4
मस्त फोडणीच्या दही सोबत गरमागरम पालक पुरी तयार आहे
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15316103


















टिप्पण्या (3)