पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#cpm6
#week 6
# पालक पुरी

पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)

#cpm6
#week 6
# पालक पुरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
चार व्यक्ती
  1. पालक पुरी बनवण्यासाठी
  2. 1जुडी पालक सेमी बॉईल केलेली
  3. 6हिरव्या मिरच्या
  4. 2 इंचअद्रक चा तुकडा
  5. चवीनुसारमीठ
  6. कणीक मळण्यासाठी
  7. 1.5 कप गव्हाचं पीठ
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनओवा
  10. 1/2 टीस्पूनपांढरे तीळ
  11. 1/2 टीस्पूनजीरे
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1/4 टीस्पूनहिंग
  14. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  15. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  16. 200 मि.ली.तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम पालक स्वच्छ दोन-तीन पाणी ने धुवुन घ्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करा त्यामध्ये दोन मिनिटे ठेवून लगेच काढून घ्या. थंड झाल्यावर हिरवी मिरची अद्रक आणि मीठ टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या त्यानंतर एका पराती मध्ये गव्हाचं पीठ थोडेसं बेसन जीरे ओवा पांढरे तीळ हळद मीठ तेल लाल तिखट हे सर्व मिक्स करा आता पालक पिवळी टाकून व्यवस्थित कणिक मळून घ्या

  2. 2

    छानच हिरव्या रंगाचा कोणी तयार झाला आहे एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करा. छान मस्त गोल आकाराच्या लहान मोठ्या आवडीप्रमाणे पुरी लाटून घ्या तेल गरम झाल्यावर मिडीयम गॅसवर पुरीही गोल्डन रंगाची तळून घ्या

  3. 3

    छान मस्त पुरी फुलून तयार झाली आहे

  4. 4

    मस्त फोडणीच्या दही सोबत गरमागरम पालक पुरी तयार आहे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes