वांगे बटाट्याची भाजी (vange batatyachi bhaji recipe in marathi)

Reshma Sachin Durgude @Reshma_009
वांगे बटाट्याची भाजी (vange batatyachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगे धुऊन घ्यावे,वांग्यांना तेल लावावे आणि गॅसच्या शेगडीवर भाजत ठेवावे.चोहोबाजूंनी भाजल्यावर त्याचे साल काढून कट करावे.कट केल्यानंतर त्यातल्या बिया देखील काढाव्यात.
- 2
एक कढईत तेल तापत ठेवून त्यामध्ये जीरे,हिंग ची फोडणी द्यावी नंतर कांदा टाकावा तो परतावा.नंतर बटाटा टाकावा तो परतवून घ्यावा, नंतर हळद,लाल तिखट,गरम मसाला,किचन किंग मसाला, थोडा धना जिरा पावडर हे सर्व टाकून घ्या आणि नीट परतून घ्यावा.
- 3
नंतर त्यामध्ये चिरलेले वांगी टाकावे आणि व्यवस्थित परतून घ्यावे.चवीनुसार मीठ घालावे आणि झाकण लावून थोडावेळ वाफेवर ठेवावे.
- 4
तयार वांग बटाटा भाजी चपाती बरोबर सर्व्ह करतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15320090








टिप्पण्या