तिरंगा रवा इडली (triranga rava idli recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
#tri
Week -1
तिरंगा रवा इडली (triranga rava idli recipe in marathi)
#tri
Week -1
कुकिंग सूचना
- 1
बाउलमध्ये रवा, दही, मीठ, हिरवी मिरची आद्रक पेस्ट घालून मिक्स करावे आणि दहा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
- 2
तयार मिश्रणाचे तीन समान भाग करावेत. इडली स्टॅण्डला तेल लावून ग्रीस करा.
- 3
पांढऱ्या मिश्रणामध्ये 1/2 चमचा इनो घालून मिक्स करून इडली स्टॅण्ड मध्ये घालावे.
- 4
दुसऱ्या बाउलमध्ये पालक प्युरी, अर्धा चमचा इनो घालून मिक्स करून इडली स्टॅण्ड मध्ये घालावे.
- 5
तिसऱ्या बाउलमध्ये गाजराची प्युरी, अर्धा चमचा घालून मिक्स करून इडली स्टॅण्ड मध्ये घालावे.
- 6
15 मिनिटेे इडली स्टीम करून घ्या.
- 7
तयार तिरंगा इडली नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15379474




















टिप्पण्या