पंचामृत (panchamrut recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
ज्या मध्ये पाच तत्व आहे म्हणजे ते पंचामृत
अगदी विशेष सण समारंभ याला याचे माना चे पान. तीळ गुळ शेंगदाणे खोबर आणि आंबट अशी चिं च अहा हा ...
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
ज्या मध्ये पाच तत्व आहे म्हणजे ते पंचामृत
अगदी विशेष सण समारंभ याला याचे माना चे पान. तीळ गुळ शेंगदाणे खोबर आणि आंबट अशी चिं च अहा हा ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिंच भिजून घ्या.
- 2
तीळ शेंगदाणे खोबरे भाजून घ्या.
- 3
मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. पुन्हा पाणी घालून मिक्स र मधून बारीक करून घ्या.
- 4
कड ई त तेल गरम करून जीरे मोहरी हिंग फोडणी करावी.त्यात वाटण टाकावे. चिंच कोळ गूळ घालून मसाला मीठ टाकावे. उकळी येऊ द्यावी.छान घमघ माट सुटतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पंचामृत (panchamurt recipe in marathi)
#ट्रेंडिंग#पंचामृतपंचामृत आपला पारंपारिक पदार्थ आहे पंचामृत म्हणजे पाच वस्तू पासून तयार केलेला पदार्थ म्हणून मी यात शेंगदाणे खोबरे तील खसखस व काजू अशी पाच घटक घेतले आहेत हे चवीला तिखट आंबट गोड छान लागते यात कांदा लसूण काहीही नाही म्हणून नैवेद्या साठी चालते Sapna Sawaji -
तीळ -मिरची चे पंचामृत
#संक्रांती मिरची चे पंचामृत हा unique आणि चविष्ट पदार्थ आहे. मी भोगीच्या दिवशी बनवते. भोगाची भाजी, बाजरी भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी आणि हे पंचामृत त्यासोबत चटनी स्वरूपात किंवा side डिश म्हणून सर्व्ह करा. करून पहा आंबट- गोड -तिखट तीळ-मिरची पंचामृत, आवडले तर नक्की सांगा. Varsha Pandit -
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण पंचामृत हे गावात, शहरात सगळीकडेच सणासुदीला आवर्जून करतात. पण माझ्यासाठी ही गावाकडची आठवण कशी झाली ते मी तुम्हाला सांगते.माझं लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या महिन्यात अक्षयतृतीया आली. तेव्हा हा सण गावाला साजरा केला होता. त्यावेळी माझ्या सासुनी हे पंचामृत केलेलं होतं. हे मी त्यावेळी खाल्लं तेव्हापासूनच मी पंचामृताच्या प्रेमात पडले. त्यावेळी मी गावाला ताटात दोन-तीन वेळा पंचामृत वाढून खाल्ले. माझे गावचे वातावरण व सासुबाई या फ्री च आहेत. त्यामुळे पंचामृत ताटात वाढुन घेताना मला जराही संकोच वाटला नाही. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही त्यामुळे त्या आम्हा सुनानांच मुलीसारखं मानतात. आणि आता जेव्हाही महालक्ष्मीच्या प्रसादाला गौरी-गणपतीला मी हे पंचामृत खाते त्यावेळी नेहमीच मला पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचं पंचामृत खाल्ल्याची आठवण येत असते. तेव्हा आज मी गावाकडची आठवण म्हणून हे पंचामृत घरी केलेले आहे खूप मस्त टेस्टी झालेलं....😋 तेव्हा आंबट गोड तिखट अशा या पंचामृताची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. Shweta Amle -
पेरूचे पंचामृत (PERUCHE PANCHAMRUT RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 4प्रत्येक सणाला डाव्या बाजूचे स्थान प्राप्त असलेला पाच चवीने युक्त रूचकर व पौष्टिक पाककृती. गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट किंवा कडू या चवींनी बनलेले पंचामृत. Arya Paradkar -
मिरचीचे पंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)
#KS2ही एक पारंपरिक रेसिपी आहे . आंबट गोड तिखट अशा तिन्ही चवीने युक्त हे पंचामृत अप्रतिम लागते .माझ्या माहेरी आणि माझ्या मताने पुण्यातील बऱ्याच ठिकाणी हे पंचामृत बनविले जाते खास करून भाद्रपदा मध्ये जे पित्र असतात त्या पितरांच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये आणि गौरी जेवणाच्या दिवशी गौरी च्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये हे पंचामृत हमखास बनविले जाते . Suvarna Potdar -
ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi)
#NVR पंचामृत हा पदार्थ , मराठवाड्याची स्पेशालिटी म्हणायला हरकत नाही . कोणत्याही सणाच्या नैवेद्यामध्ये पंचामृत हमखास असतेच . विशेषतः मराठवाड्यात अनेक प्रकारचे पंचामृत केले जातात उदा . मिरची चे पेरूचे वगैरे , त्यांतील , ढोबळी मिरचीचे चटकदार असे आंबट गोड पंचामृत बनविले आहे .चला कृती पाहू... Madhuri Shah -
जन्माष्टमी स्पेशल - पंचामृत (Panchamrut recipe in marathi)
भगवंताला नैवैद्य दाखविला जातो त्या त पंचामृत चे महत्व आहे.यात पाचही तत्व आहे. त्या मुळे याला आयुर्वेदिक सुद्धा खूप महत्त्व आहे.आजारी व्यक्तीचा अशक्तपणा सुद्धा याने कमी होतोअसे हे पंचामृत.. :-) Anjita Mahajan -
पंचामृत (Panchamrut Recipe In Marathi)
#WWRचटपटीत असे हे पंचामृत नैवेद्याच्या पानांमध्ये डाव्या बाजूला वाढतात. Shital Muranjan -
पंचामृत (panchamruta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकसाधारण आपल्या आहाराचे वर्गीकरण हे सात्त्विक आहार आणि तामसिक आहारात होते.तामसिक आहारामुळे लोभ, मत्सर, क्रोध या भावना निर्माण होतात असे म्हंटले जाते. मांसाहारी पदार्थ, मुळा,कांदा लसूण हे तामसिक आहाराचे घटक मानले जातात. .त्याचप्रमाणे सात्त्विक आहार हे सत्त्वगुण किंवा सत्व प्रकृतीचे गुण आहे. अन्न सात्त्विक असेल, तर मन आणि बुद्धी सात्त्विक होते.आज आपण बघूया असेच सात्विक आणि चविष्ट "पंचामृत".नैवेद्याच्या पानात चटणी, कोशिंबीर, खीर, पुराणाबरोबर अजून एक पदार्थ डावी बाजू पूर्ण तो म्हणजे "पंचामृत". ह्यात तीळ, खोबरं, दाणे, चिंच आणि गूळ ह्या पाच गोष्टींचा वापर होतो.आंबट, गोड, तिखट, चटकदार असं हे पंचामृत एक appetizer सुद्धा होऊ शकतं.ह्याच्या चटकदार अशा वासानेच तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल.चला आज बघूया सात्विक "पंचामृत". Samarpita Patwardhan -
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#Cooksnap#thanksgiving#varsha deshpandeपंचामृत हा आपल्या संस्कृतीत सणांना केला जाणारा महत्वाचा पदार्थ. पुरणाचा स्वयंपाक असला म्हणजे डाव्या बाजूचा मानाच स्थान असलेले तोंडी लावने ते त्याच्या गुणामुळे म्हणजे त्य्तील घटका मुळे जड अन्न पचविन्यास मदतनिस म्हणूयात .वर्षा ताईंची पोस्ट बघून आठवन झाली सहजच झटपट केले. धन्यवाद ताई Jyoti Chandratre -
पंचामृत (panchamurt recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज...#पंचामृत..😍 गौरी गणपतींच्या सणात नैवेद्याच्या पानात डाव्या बाजूच्या चटणी ,लोणची,कोशिंबिरींबरोबर एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पंचामृत ...पंचामृत हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपारिक पदार्थ आहे..हे तोंडी लावणे पानात चटणीच्या खाली वाढतात ..पोळी,भाताबरोबर अधूनमधून तोंडी लावणे म्हणून आंबट गोड पंचामृताचा आस्वाद घेतात.. यामध्ये अमृततुल्य अशा पाच चवींचा समावेश आहे..चिंच गुळाची आंबट गोड चव,मिरची आल्याचा तिखटपणा,मीठाची खारट चव,कारले घातले तर कडू,पेरु घातला तर तुरट चव अशा सर्व चवींचा संगम या पंचामृतात झालेला असतो.. अतिशय अप्रतिम अशी चव जिभेने चाखली तर ट्टाँक होणारच ना.. 😍😋चला तर मग अशीही ट्टाँक रेसिपी पाहूया.. Bhagyashree Lele -
मराठवाडा स्पेशल पंचामृत (Panchamrut recipe in marathi)
#KS5 - २नैवेद्याच्या पानात खास स्थान असलेले हे पंचामृत गोडाच्या जेवणात छान लज्जतदार चव आणते. Manisha Shete - Vispute -
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#md#ट्रेडींग रेसिपी#मदर्स डे चॅलेंजआईच्या हाताच्या सर्व रेसिपी आवडतात. ती खुप सुगरण आहे. पण त्यातील आवडती रेसिपी पंचामृत. आ आत्मा अन् इ ईश्वर आई तुझ्यात दिसे परमेश्वर माय भवानी, वात्सल्य मुर्ती अन्नपूर्णा तू माझी स्फूर्ती युगांमागुनी युगे ही सरती अखंड जाज्वल्य तुझी ग महती सदैव वंदिते तव पद पंकज जन्मोजन्मी व्हावी तव आत्मज. Sumedha Joshi -
-
चिंचेच पंचामृत(chinchecha panchamrut recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3आषाढ महिना म्हणजे सणाची सुरुवात आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला आपली पहिला सण असतो त्या दिवशी पुरण वड्या चा स्वयंपाक असतो. नैवेद्याचं ताट म्हंटलं ताटात डाव्या बाजूला पंचामृत हे असतच त्याची मी आज रेसिपी टाकते आहे Deepali dake Kulkarni -
वैदर्भीय चिंचेचे पंचामृत (chincheche panchamrut recipe in marathi)
#KS3 विदर्भ म्हटले की, डोळ्यासमोर येते सावजी, तर्री वाल्या भरपूर तेल,तिखटानी ओथंबलेल्या भाज्या, खुप विविधता असलेले पदार्थ,अतिव कष्टाने बनविलेले भरपूर पदार्थ, आग्रहाने वाढणारी ग्रूहिणी!माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे १५ वर्षांपासून माझे वास्तव्य मुंबईत आहे पण मी मनाने विदर्भीच आहे.अन् पदार्थांची छापही!मी जे पंचामृत रेसिपी शेअर करतेय ती प्रत्येक सणावाराला तिकडे केली जाते विशेषतः महालक्ष्मी ला(गौरी) अप्रतिम लागते.फ्रिज शिवाय १५ दिवस टिकते. Pragati Hakim -
-
बोर पंचामृत (bor panchamrut recipe in marathi)
#मकर- तीळाचा वापर करून आंबट गोड चवीचे सुंदर पंचामृत बोर, पेरू, सफरचंद घालून तयार केले आहे. तोंडी लावायला छान रेसिपी आहे. २-३ दिवस टिकते. Shital Patil -
पंचामृत (panchamurt recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशलपंचामृत हा पदार्थ सणासुदीच्या दिवशी बनवला जातो मराठवाड्यामध्ये गौरी गणपतीच्या सणाला नैवेध्या मध्ये बनवला जाणारा हा पदार्थ याशिवाय नैवेध्य अपूर्ण मानला जातो नैवेद्याच्या ताटामध्ये उजव्या बाजूला भाज्या तर डाव्या बाजूला चटण्या पंचामृत असं ताट केलं जातं तर या पंचामृता शिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही तर याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आंबट गोड चवीचा जेवणाची चव वाढवणारा असा हा पदार्थ आहे नक्की करून पहा. Smita Kiran Patil -
पंचामृत - विस्मृतीत गेलेली महाराष्ट्रीयन स्पेशालिटी चटणी
#चटणीजेव्हा लग्नाच्या जेवणाच्या पंगती असायच्या तेव्हा हे पंचामृत नेहमी असायचं. चटणी च्या बाजूला वाढलेलं किंचित पंचामृत फारच चविष्ट असायचं पण ते कधीच परत वाढायला आणायचे नाहीत. घरी कधी कार्य असलं तर प्रसादाच्या ताटात पंचामृत असायचं पण तेव्हाची अगदी ते अगदी थोडंसच बनवलं जायचं. कारण माहित नाही. पण मला नेहमी हा पदार्थ आणखी हवा असायचा. म्हणून आता मी पंचामृत चटणी म्हणून बनवते आणि आम्ही हे ठेपले, पोळी, भाकरी बरोबर खातो. मस्त चविष्ट लागतं. Sudha Kunkalienkar -
मिरचीचेपंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)
गौरीगणपती च्या नैवदयात ताटामध्ये मिरचीचे पंचामृत हे हवे आंबटगोड चवीचे मिरचीचे पंचामृत #gur Purna Brahma Rasoi -
पंचामृत(आंबट गोड चवीचे मिरची चे) (Panchamrut recipe in marathi)
#ट्रेडिग रेसिपी #या आठवड्यातील ट्रेडिग रेसिपी म्हणून ही केली आहे .पंचामृत म्हणजे तिखट,गोड, आंबट, खारट,कडु या सर्व स्वादाचे मिश्रण.तोंडी लावण्याचा उत्तम पदार्थ.जेवणाची डावी बाजू सजवणारा पदार्थ. Hema Wane -
मोदकाची गरम गरम झणझणीत आमटी
#विंटर मोदकाची आमटी हा खानदेशातील पारंपरिक पदार्थ आहे.ही सामान्यत: थंडी च्या दिवसा मध्ये बनवली जाते, जेव्हा गरम-गरम, मसालेदार, आणि मनाला तृप्त करणारी डिश खाण्याची इच्छा होते.थंडीचा विचार करता यामध्ये सुंठ, तीळ, लवंग, आल, यांचा विशेष समावेश केला आहे. Varsha Pandit -
आंबट गोड पंचामृत (panchamruta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7पूर्वी लग्नाच्या पंगतीत डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी च्या बरोबरीने हमखास असणारा पदार्थ आंबट गोड अस पंचामृत आपला मराठी पारंपरिक पदार्थ. आपल्या खाद्य संस्कृतीचा वारसा आपण टिकवला नाही, तर पुढच्या पिढीला त्याची तोंडओळख ही राहणार नाही, म्हणून हा प्रपंच Kalpana D.Chavan -
पेरुचे पारंपारिक पंचामृत.. (peruche paramparik panchamarut recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_Fruit गौरी गणपती,नवरात्र,कुळधर्म,कुळाचाराच्या नैवेद्याच्या स्वयंपाकात ,लग्नाकार्यात हमखास केले जाणारे पारंपारिक खमंग, चटपटीत,रुचकर ,आंबट गोड असे हे पंचामृत...ताटातील डावी बाजू...😋आमच्याकडे यात पेरुच्या फोडी घालून त्या शिजवून पंचामृताची चव,गोडी वाढवणारे पेरुचे पंचामृत केले जाते..खास गौरींच्या नैवेद्यासाठी,नवरात्राच्या पारण्याच्या नैवेद्यात हमखास याची हजेरी असते..कारण नैवेद्याचे ताट षड्रसयुक्त असावे हेच आपली परंपरा सांगते..कारण या षडरसांमुळेच आपल्या शरीराचे भरण पोषण होते..या नैवेद्याचे ताट वाढायची पण खास पद्धत आहे..तसेच देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो एका विशिष्ट क्रमानेच ग्रहण करावा असं शास्त्र सांगतं..यात पाचक रस निर्मितीचा आणि मग त्यामुळे या अन्नाचा शरीराला पूर्ण उपयोग व्हावा ही महत्त्वाची भावना आहे. मी थोडक्यात सांगते..प्रथम नैवेद्यामध्ये वाढलेली खीर पुरण खावी. नंतर वरण भात किंवा आमटी भात खावा..नंतर येते पोळी भाज्या .अधूनमधून चटणी,लोणचं, कोशिंबीर,रायती,पंचामृत,कढी,तळणीचे पदार्थांचा आस्वाद घ्यावा..गोडाचे इतर पदार्थ खावेत..सर्वात शेवटी परत ताक भात,दही भात खावा..ताकामुळे सगळे जेवण पचण्यास मदत होते..आणि जेवण झाले की विड्याचे पान खावे..म्अहणजे हमखास जेवण पचून ते अंगी लागणार..तर असा हा क्रम आज विषयाच्या ओघात सांगितलाय.. चला तर मग चटपटीत पेरुचे पंचामृत कसे करायचे ते बघू या... Bhagyashree Lele -
पंचामृत (Panchamrut Recipe In Marathi)
#GSRभारतात कोणतेही देवी देवता असो पंचामृत शिवाय पूजा अपूर्णच असते सर्वात पहिला प्रसाद म्हणजे पंचामृत हाच असतो हा सर्वात महत्त्वाचा शुद्ध असा पंचामृताचा प्रसाद असतो. पंचामृत मध्ये सर्व शुद्ध पदार्थ वापरून तयार केला जातो. गणपती देवता सर्वात आधी पुजली जाते तेव्हा गणपतीच्या प्रसादासाठी पंचामृत हे लागतेच पंचामृतानेच मूर्ती शुद्ध केली जाते आणि त्याचाच प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो.तर बघूया पंचामृत ची रेसिपी Chetana Bhojak -
-
-
खानदेशी मिरचीचा ठेचा (khandeshi mirchicha thecha recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष मध्ये खानदेशी ठेचा कसा करायचा ते मी शेयर करत आहे,खानदेशी ठेच्यामध्ये सालीसहित शेंगदाणे वापरतात तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
मराठवाडा पद्धतीचे मिरचीचे पंचामृत (mirchi che Panchamrut recipe in marathi)
#KS5अप्रतिम चवीचे पंचामृत आहे.मराठवाड्यात नेवैद्या मध्ये आवर्जून केले जाते.खूपच टेस्टी लागते. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15379912
टिप्पण्या