मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
#भावाचा उपवास विशेष
आज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी
मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#भावाचा उपवास विशेष
आज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या,सर्वं साहित्य व पीठे एकत्र करून 2 चमचे तेल घालून मग त्यात कोमट पाणी घालून त्याचे कणिक मळून घ्या
- 2
मग त्या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून हाताला तेल लावून थालीपीठ थापून घ्या किंवा पोळपाटावर तेल/कोरडं पीठ लावून लाटून घ्या व मग तेलात दोन्हीं बाजूने तळून घ्या अश्याप्रकारे सर्वं थालिपीठ बनवून घ्या व उसळ आणि दही सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पौष्टिक - मिक्स पिठाचे मेथी थालीपीठ (Mix Pithache Methi Thalipeeth Recipe In Marathi)
#मिक्स पिठ#मेथी#थालीपीठ Sampada Shrungarpure -
मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी_रेसिपी_चॅलेंज#मिक्स_पिठांचे_पौष्टिक_भालिपीठदिवाळी नुकतीच संपली आहे. या सणामध्ये भरपूर गोडधोड पदार्थ, तसेच तळकट-तुपकट पदार्थावर मस्त ताव मारला होता. आणि आपण सुट्टी संपल्यावर आपल्या रोजच्या कामांना आता जोमाने सुरवात करतोय. मग अशा वेळी जरा हेल्थ कडे लक्ष देण्याची गरज आहे. एवढे दिवस खाण्याची चंगळ केल्यावर कमी तेल तुप वापरुन पौष्टिक पदार्थ बनवले पाहिजेत. आपल्या कॅलरीज नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायलाच हवा. म्हणून मी घरात उपलब्ध असतील ती पिठं मिक्स करुन, कमी तेलात झटपट बनणारे पौष्टिक असे मिक्स पिठांचे खमंग थालिपीठ बनवले आहे. Ujwala Rangnekar -
मिक्स पिठाचे भोकाचे वडे (mix pithache bhokache vade recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी#मिक्स पिठ#भोकाचे वडे Sampada Shrungarpure -
मिक्स पिठाची थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
श्रावण महिना चालू झाला कि घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवायला सुरवात होते कधी चमचमीत कधी गोड कधी उपवासाचे कधी चटपटीत. मग कधी कंटाळा आला की मिक्स पिठाची थालिपीठ करावीत. आणि लोणी,दही,शेझवान चटणी किंवा लोणचं कशासोबतही खा पण गरमागरम. Supriya Devkar -
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ मराठवाडा स्पेशलमराठवाड्यात ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ करतात वते भाजलेले शेंगदाणे व हिरव्या मिरची सोबत खाल्ले जाते . एका बाजूने लो फ्लेमवर खरपूस तेलावर भाजतात .आज मी त्यात मेथी व कांदा घालून बनवले आहे. व दोन्ही बाजूनी भाजले. बघूया कसे झालेय ते. Jyoti Chandratre -
मिक्स पिठाचे वडे (Mix Pitache Vade Recipe In Marathi)
#GR2झटपट होणारे मिक्स पिठाचे वडे अतिशय खुसखुशीत खमंग होतात Charusheela Prabhu -
काळ्या वाटाण्याची उसळ (kalya vatanyachi usal recipe in marathi)
#भावाचा उपवासआज भावाच्या उपवसानिमित्याने थालिपीठ सोबत काळ्या वाटाण्याची किंवा हरभरा उसळ बनवली जाते ,पण मी आज काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे ,मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
काकडीचे थालिपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#FD भारतीय ब्रेकफास्ट या आवडत्या विषयावर आधारित पाककृती करायला मिळाली याचा आनंद होतोय.त्यात मी आज काकडीचे थालिपीठ कसे करायचे हे सांगणार आहे तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
साखर भात (sakhar bhaat recipe in marathi)
#भावाचा उपवास आज भावाच्या उपवसानिमित्याने भाजके पदार्थ खाल्ले जातात ,म्हणूनच आज साखर भात किंवा मसाले भात खाल्ले जातात कारण हे दोन्ही भात तांदूळ भाजून बनवले जातात ,तर मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने भाजणी पासून थालीपीठ बनवले जाते. मी घरी असलेल्या पीठापासून थालीपीठ बनवले आहे. ज्वारी, बाजरी, बेसन, गव्हाचे पीठ, तांदूळाच्या पीठाचा वापर केला आहे. Ranjana Balaji mali -
थालिपीठ(thalipeeth recipe in marathi)
#झटपट रेसिपीथालिपीठ - थालिपीठ म्हटले की 'भाजणी' पण विना भाजणी पण थालिपीठ खूप छान बनतेतर चलातर मग बघूया झटपट बनणारे विना भाजणी थालिपीठ फक्त तीन पिठाचे पासून. Suvarna Potdar -
खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5 आज मी तुमच्या बरोबर थालीपीठ ची रेसिपी शेअर करतेय. भाजणीच्या पिठाचे थालिपीठ छान लागतात. पण भाजणीचे पीठ नसेल तर गहू व डाळीच्या पिठापासून झटपट होणारे थालिपीठ खूपच छान लागते.Dipali Kathare
-
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
मिक्स पिठाचे थालीपीठ (Mix Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
#BPRथालीपीठ हा सर्वात पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे ना त्यातून थालीपीठ घेतली तर जेवणाची जास्त गरज पडत नाही त्यात मी तयार केलेले थालिपीठे म्हणून मिक्स पिठाचे आहे बरेच जण भाजणी तयार करून भाजणीचे पीठ करतात ते त्याचे थालिपिठ बनवतात पण मी माझ्याकडे असलेल्या बरेच पीठ एकत्र करून अशा प्रकारची थालीपीठ बनवते.रेसिपी तून नक्कीच बघू या कशाप्रकारे थालीपीठ तयार केले आहे. Chetana Bhojak -
मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
#ASRअतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#cooksnapमिक्स पीठाचे थालीपीठ ही रेसिपी मला Tejal Bhaik Jangjod यांचे काकडीचे थालिपीठ बघून करावेसे वाटले. माझ्या मुलाला खमंग थालीपीठ खूपच आवडते. काल लोणी काढलेले बघून त्याला परत आठवण झाली. माझ्या कडे थालीपीठ भाजणी संपली होती. आणि आता बाहेर जाऊन दळून पण आणता येत नाही. तेव्हा मला माझ्या आईने सांगितलेलं आठवलं की घरात उपलब्ध असलेली काही पीठं कोरडीच भाजून त्यापासून झटपट खमंग थालीपीठ करता येतं. मला जसं जमलं तसं केलं तर खूपच मस्त चविष्ट असं थालीपीठ तयार झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळ्यातील पौष्टिक,चटकदार गरम गरम थालिपीठ म्हणजे स्वर्ग सुख. बाहेर धुवाधार पाऊस आणि खायला गरम थालिपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा आहा हा. आज मी केलं आहे थालिपीठ. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही नक्की करून पाहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मिक्स पिठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
मॅगझिन रेसीपीWeek 5#cpm5मिश्र पीठा चे थालीपीठ रूचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ (kakdichi thalipeeth recipe in marathi)
मी पूजा व्यास मॅडम ची काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ ही रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम चविष्ट, एकदम पौष्टिक.सगळ्यांना खूपच आवडली थालिपीठ. Preeti V. Salvi -
'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
"ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ"चवीला अतिशय खमंग लागते.. लता धानापुने -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipith recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रथालिपीठ हा महाराष्ट्रातील एक खमंग व झटपट होणारा पदार्थ,तसेच अमराठी खवय्यांचा यादीत अग्रेसर क्रमांकावर असणारा पदार्थ.महाराष्ट्रात थालिपीठ भाजणी व थालिपीठ वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. Kalpana D.Chavan -
काकडीचे खमंग थालिपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
आज मी काकडीचे खमंग थालिपीठ नाश्त्याला करणार आहे.महाराष्टातील हा अतिशय लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे.काकडी ,कोथिंबीर ,आणि विविध प्रकारच्या पिठापासून बनणारा हा खमंग पदार्थ आहे. rucha dachewar -
बाजरीचे खमंग खुसखुशीत थालिपीठ (bajriche thalipeeth recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_bajri "बाजरीचे खमंग खुसखुशीत थालिपीठ" बाजरी ही उष्ण आहे त्यामुळे थंडीमध्ये खाण्यासाठी चांगली असते.शिवाय अतिशय पौष्टिक ही आहे.. बाजरीची भाकरी पोटभरी साठी चांगली,कारण भाकरी खाल्ली तर लवकर भुक लागत नाही.. आणि बाळंतणीसाठी तर बाजरीची भाकरी अतिशय उपयुक्त..बाळासाठी दुध भरपूर प्रमाणात येते.बाजरीचे पीठ खमंग भाजून ठेवायचे आणि रोज सकाळी नाष्ट्याला पिठवणी (बुळग असही म्हणतात) बनवुन द्यायचे..त्यानेही बाळासाठी दुध भरपूर प्रमाणात येण्यासाठी मदत होते.... आमच्या गावाकडे तर दोन्ही टाईम बाजरीची भाकरीच खातात...दमदमीत असते.. तर अशा या बहुगुणी बाजरीची भाकरीच (थालिपीठ) पण त्यात कांदा कोथिंबीर मिरची लसूण घालून आणखी चविष्ट बनवली आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
उरलेल्या पिठल्याचे थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
मैत्रिणींनो, खूपदा आपल्या कडे रात्रीची भाजी वगैरे उरते तेव्हा प्रश्र्न पडतो कि आता काय करावे. माझ्या कडे पिठले उरले होते.असे थालिपीठ केले की सगळे आवडीने खातात खूप छान लागते. Archana bangare -
कांदापातीचे खुसखुशीत थालिपीठ (kanada patiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#थालिपीठ -वेगवेगळ्या भाज्या घालून थालिपीठ करता येते. पोटभरीचा पौष्टिक आणि हेवी नाष्टा... Manisha Shete - Vispute -
राजगिरा पिठाचे वडे (rajgira pithache vade recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी राजगिरा पिठाचे वडे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी"(Multi Grain Pithachi Tilachi Bhakri Recipe In Marathi)
#TGR"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी" महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण!चला तर मग आज आपण मस्त तीळ लावून खरपूस अशी भाकर बनवूया...♥️ Shital Siddhesh Raut -
स्प्रिंग ओनिअन थालिपीठ (spring onion thalipeeth recipe in marathi)
थालिपीठ आणि ताजे लोणी हे काॅम्बिनेशन भन्नाट आहे आणि सोबत कोणतीही तिखट चटणी असेल तर अगदी उत्तमच.भाजणी चे पिठ नसले तरी आपण मिक्स पिठाची थालिपीठ बनवू शकतो. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15380264
टिप्पण्या