रताळी आंबट गोड किस (ratali ambat god khees recipe in marathi)

Sangeeta Naik @cook_29161549
रताळी रेसीपी #nnr
रताळी आंबट गोड किस (ratali ambat god khees recipe in marathi)
रताळी रेसीपी #nnr
कुकिंग सूचना
- 1
रताळी धुवून किसून घ्यावे आणि पाण्यात थोडा वेळ भिजून ठेवावे
- 2
पातेल्यात तेल टाकून जीरा कडीपत्ता टाकायचा हिरवी मिरची चिरलेली टाकायची
- 3
नंतर रताळी टाकून मीठ टाकून शेंगदाणा कूट टाकायचं झाकून गॅस वर 10 मिनिट शिजवायचा
- 4
शिजल्यावर साखर आणि लिंबू टाकून मिक्स करायचा.नंतर गॅस बंद करयचा रताळी थोडी गोड असते पण थोडी साखर आणि लिंबू घातला की चव छान येते. आंबट गोड किस चांगला लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15600549










टिप्पण्या