वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)

वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋
वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग्याच्या खुला काढून गरम पाण्यात उकळून घेतल्या.
- 2
नंतर एका चाळणीत ओतून घेतल्या.
- 3
नंतर कांदा, टमाटर कापून घेतले.तिखट,मीठ, हळद, धने पूड, गरम मसाला,आमचुर पावडर,लसुण जीरे पेस्ट काढून घेतले.
- 4
नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी ची फोडणी करून त्यात कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतला लसुण जीरे पेस्ट टाकून परतून घेतले.
- 5
नंतर त्यात तिखट मीठ हळद गरम मसाला टाकून मिक्स करून टमाटर मवु होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात वाफवून घेतलेल्या वांग्याच्या खुला टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.
- 6
वांग्याच्या खुला ची भाजी तयार झाल्यावर सांबार टाकुन मिक्स करून घेतले.
- 7
वांग्याच्या खुला ची भाजी )भाकरी सोबत खूप छान वाटते )तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
तोडंलीची भाजी (tondalichi bhaji recipe in marathi)
#skmआमच्या कडे तोंडलीची आवडीने खातात पण मी आज चनाडाळ टाकून केली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
मुगाच्या वड्याची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
मुगाच्या वड्याची वाळवणीचा प्रकार मुगाच्या खूप छान लागतात हिरव्या भाज्या नेहमी बनवतातचं काही बदल म्हणुन आवडीने खातात😋 Madhuri Watekar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
काटोलाची भाजी (katolachi bhaji recipe in marathi)
रानभाजी स्पेशल रेसिपीजपावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यान पैकी एक काटोलाची भाजी खायला खूप चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#prकच्च्या केळाची भाजी खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी वाटली. Madhuri Watekar -
केळाच्या फुलांची भाजी (kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाच फुल मला मिळाले अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी लागते 😋😋 Madhuri Watekar -
वालाच्या शेंगांची भाजी (valachya shengachi bhaji recipe in marathi)
संध्या पावसाळी वालाच्या शेंगांची भाजी खावशी वाटली म्हणून मी करून पाहीली खूप छान झाली😋😋 Madhuri Watekar -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा कुकपॅड चॅलेंज#अख्खा मसुर भाजी😋😋 Madhuri Watekar -
चिवळीची भाजी (tilachi bhaji recipe in marathi)
उन्हाळ्यात अतिशय पोष्टीक गुणकारी थंड अशी ही चिवळीची भाजी खायला खूप चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
सुरुंनाची भाजी😋 (surangnachi bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #YAM #KEYWORD🤤प्रोटीन कॅल्शिअम युक्त रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
केळ फुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
मला केळफूल माझ्या काकु कडे मिळाले केळ मार्केट मध्ये मिळुन जाईल पण केळफूल मिळणे अशक्य आहे तर मी केळफूला ची भाजी पहिल्या बनवली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
मशरूम भाजी (Mushroom Bhaji Recipe In Marathi)
मशरूम 🍄🍄 अतिशय पोष्टीक कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी फूड आहे 😋😋 Madhuri Watekar -
फणसाची ग्रेव्ही भाजी (Fansachi Gravy Bhaji Recipe In Marathi)
#BR2#फणसाची भाजी आमच्या कडे सर्वजण आवडीने अतिशय आवडीची भाजी आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
कोहळ्यांची भाजी (Kohalyachi bhaji recipe in marathi)
#SPR#स्ट्रिट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#कोहळ्याची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
-
मोड आलेल्या मटकीची भाजी (mod aalelya matkichi bhaji recipe in marathi)
#CPM3 #Week3#मॅगझीन रेसिपीमटकी ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी सलाद अप्रतीम अशी ही मटकी😋#मटकीची भाजी🤤 Madhuri Watekar -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
-
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
पनीर भुर्जी सात्त्विक (paneer bhurji recipe in marathi)
पनीर भुर्जी सात्त्विक प्रोष्टीक मी घरी म्हैशीच्या दुधापासून तयार केलेले पनीर खूप छान झाले 😋😋 Madhuri Watekar -
गोबीची भाजी(Gobichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंज😋😋#गोबीची भाजी🤤🤤 Madhuri Watekar -
-
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
कोहळ्याची भाजी🤤 (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
# साप्ताहिक डिनरप्लॅनर##शनिवार## भोपळा भाजी#😋 Madhuri Watekar -
केळाच्या फुलाची भाजी(Kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाचे फुल हे बाजारात मिळत केळ अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त फळ आहे तसेच केळाचे फुला पासून सुध्दा कॅल्शियम मिळतं😋😋 Madhuri Watekar -
ब्रेड रोल्स (bread rolls recipe in marathi)
ट्रेडिंग रेसिपी🤤ब्रेडचे काही वेगळा प्रकार करून पाहुया म्हणुन मी ब्रेड रोल्स करण्याचा प्रयत्न केला खुप छान झाले😋 Madhuri Watekar -
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या