रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
#HLR
"रुचकर साबुदाणा खिचडी"
रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR
"रुचकर साबुदाणा खिचडी"
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढई मध्ये तूप गरम करून त्यात जीरे,उभ्या चिरलेल्या मिरच्या, कडीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्या
- 2
त्यात बटाटे घालून परतून घ्या, आणि वाफेत बटाटे शिजवून घ्या
आता भिजवलेले साबुदाणे सुटे करून त्यात शेंगदाणा कूट, आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिक्स करून ठेवा
(अस केल्याने साबुदाण्यातील ओलावा निघून जाईल, आणि खिचडी सुटसुटीत होईल) - 3
आता बटाटे शिजल्यानंतर त्यात साबुदाणे घालून व्यवस्थित परतून घ्या आणि 10 मिनिटं वाफेत शिजू द्या
बस खायला तयार आहे... - 4
"रुचकर साबुदाणा खिचडी"
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705462













टिप्पण्या