सफरचंद जुस (safarchand juice recipe in martahi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#makeitfruity
मी तयार केलेलं हेल्दी सफरचंदाचा ज्यूस

सफरचंद जुस (safarchand juice recipe in martahi)

#makeitfruity
मी तयार केलेलं हेल्दी सफरचंदाचा ज्यूस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५- मिनिट
२ -लोक
  1. 3 सफरचंद
  2. 3 टेबलस्पून पिठीसाखर
  3. सजावटीसाठी मिक्स ड्रायफ्रुट्स
  4. 1 कपथंड दूध

कुकिंग सूचना

१५- मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम सफरचंदाच्या फोडी करून घ्याव्यात (मिक्सरने काढायचे असेल तर त्याची साल काढून घ्यावी) ज्यू सर मधून काढायची असेल तर साल काढायची गरज नाही कारण ज्यू सर मधून एका साईड ला सालीची पेस्ट पडते व दुसऱ्या साईडला ज्यूस पडतो त्यामुळे ज्यू सर मधून काढताना साल काढायची गरज नाही

  2. 2

    फोडी केल्या नंतर थोड्या थोड्या फोडी ज्यू सर मध्ये टाकावे व त्यामध्ये थोडेसे दूध घालत ज्यूसर मधून किंवा मिक्सरमधून काढून त्यामध्ये पिठी साखर घालून मिक्स करावे वरतून ड्रायफ्रूट्स चे काप घालून सजवावेअशा पद्धतीने सफरचंदाचा हेल्दी ज्युस तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes