कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#CDY माझा आणि माझ्या मुलांचा हा फेवरेट केक आहे आज मी 14th नोव्हेंबरला चिल्ड्रेंसडेला बनवलाय त्याची रेसीपी मी शेअर केली आहे

#CDY माझा आणि माझ्या मुलांचा हा फेवरेट केक आहे आज मी 14th नोव्हेंबरला चिल्ड्रेंसडेला बनवलाय त्याची रेसीपी मी शेअर केली आहे

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  • 2 वाटीजाड किंवा बारिक रवा
  • 1 वाटीसाखर
  • 1/2 वाटीमैदा
  • 1 वाटीसाजूक तूप
  • 1 वाटीफ्रेश दही
  • 2 वाटीदूध
  • 1 वाटीटुटीफ्रूटी आणि चेरी
  • 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  • 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  • 1 टीस्पूनरोज इसेंस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम तयारी करून घ्यावी

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात तूप आणि साखर मिक्स करून छान फेटून घ्यावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात रवा, दही आणि मैदा घालावा

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता रोज इसेंस घालावा

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता 1 वाटी दूध घालावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सर्व चमच्यानी मिक्स करून घ्यावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    बॅटर घट्ट करू नये जरासे पातळ करावे लागेल तैसे दूध घालून बॅटर मऊ करावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता हे तयार बॅटर 15/20 मिनिटे झाकून ठेवावे तोपर्यंत केकच्या भांड्याला तेल आणि मैद्यानी कोट करावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता 15/20 मिनिटांनी त्यात परत लागेल तैसे दूध घालावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    आणि केकचे बॅटर तयार करावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    आता केकच्या भांड्यात तयार बॅटर घालावे वरुन टूटीफ्रूटी आणि चेरीचे काप घालावे असे 2-3 लेयर करावे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    आता ईथे मी गॅसवर केक केलाय तुम्ही ओव्हन मध्ये 180° वर ओव्हन प्रीहीट करून 30 ते 35 मिनिटे बेक करा

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
  14. 14

    मधुन मधुन सुरी किंवा काडी घालून केक चेक करा सुरी/काडीला केकचे बॅटर चिकटले नाही तर केक तयार आहे जर चिकटले तर अजून केक बेक करा गार झाल्यावर केक प्लेट मध्ये काढा

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 14 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 14 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 14 फोटो
  15. 15

    आता रवा टूटीफ्रूटी केक तयार आहे

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 15 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 15 फोटो
  16. 16

    आता गार झाल्यावर केकचे पीस कट करुन सर्व्ह करा

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 16 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 16 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 16 फोटो
  17. 17

    चिल्ड्रेंस डे सेलिब्रेट करा,
    हॅप्पी चिल्ड्रेंस डे सर्वांना

    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 17 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 17 फोटो
    रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 17 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am
15 नोव्हेंबर 2021 09:48 रोजी

टिप्पण्या (7)

Saroj Shah
Saroj Shah @saroj_shah4
17 नोव्हेंबर 2021 15:52
nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा फ्रूटी केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पपया पुडिंग (pappya pudding recipe in marathi)
  2. सात्त्विक दहिभात (dahi bhat recipe in marathi)
  3. भोपळ्याच्या घारया (bhoplyache gharghya recipe in marathi)
  4. पावभाजी सँडविच (pavbhaji sandwich recipe in marathi)
  5. रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
  1. भोपळ्याच्या घारया (bhoplyache gharghya recipe in marathi)
  2. ब्लॅक अॅन्ड व्हाइट ड्रायफ्रूट चाॅकलेट (black and white dryfruits chocolate recipe in marathi)
  3. पावभाजी सँडविच (pavbhaji sandwich recipe in marathi)
  4. शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705695
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close