कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा..

ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा..

पुढे वाचा

मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा..

ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमैदा
  • 1 चमचाकाॅर्न फ्लोअर
  • 3 टेबलस्पूनतेल
  • मीठ चवीनुसार
  • सारणासाठी
  • 1 कपमटार चे दाणे
  • 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  • 1 टीस्पूनमिरची पेस्ट /आवडीनुसार
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टीस्पूनधणे जाडसर कुटून
  • 1 टीस्पूनबडीशोप जाडसर कुटून
  • मीठ चवीनुसार
  • थोडी साखर चवीला
  • 1/2 टीस्पूनलिंबू रस
  • तेल तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम मैदा भिजवून घ्यावा. त्यासाठी एका वाट्यात मैदा, मीठ, काॅर्न फ्लोअर व तेल घालून नीट पीठाला तेल चोळून घ्यावे आणि पाणी घालून मध्यम घट्ट पीठ भिजवून घ्यावे.

  2. 2

    सारणासाठी मटार चे दाणे मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावे. एकदम पेस्ट नाही करायची.एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जीरे, आलं लसूण, मिरची पेस्ट घालावी. जाडसर कुटलेले धणे बडीशोप घालून नीट परतून घ्यावे व त्यात बारीक केलेला मटार घालावा.छान परतून एकत्र करावे. मीठ, साखर घालून एक वाफ आणावी. नंतर लिंबू रस घालून सारण गार करून घ्यावे.

  3. 3

    पीठाचे एक सारखे गोळे करून घ्यावे. गोळ्याला वाटी सारखा आकार करून त्यात सारण भरून कचोरी करून घ्यावी. थोडी हाताने थापून घ्यावी.लाटून घेतली तरी चालेल. सगळ्या कचोर्या या प्रमाणे भरून घ्याव्यात.

  4. 4

    कचोरी तळण्यासाठी तेल नेहमी कोमट असावं. मंद आचेवर कचोर्या तळून घ्याव्यात म्हणजे छान खुसखुशीत होतात. तळलेली मिरची, दही, चटणी बरोबर सर्व्ह करावे. तोंडाला पाणी सुटले ना...नक्की करून बघा.

    मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
17 फेब्रुवारी 2022 19:04 रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for कचोरी

Keywords

हिरवा वाटाणा कचोरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
  2. कप केक (cup cake recipe in marathi)
  3. रवा कप केक (Rava cup cake recipe in marathi)
  4. झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
  5. भेळ (Bhel recipe in marathi)
  1. स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)
  2. कारळ्याची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
  3. सरसो का साग (Sarso ka sag recipe in marathi)
  4. हलवाई स्टाईल गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15970052
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close