बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)

Varsha Deshpande @varsha_deshpande
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
उकडलेले बटाटे सोलून एका मोठ्या बाऊलमध्ये मॅशरने मॅश करून घेणे.... एका बाऊलमध्ये रवा घेणे...
- 2
रव्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून रवा भिजवून घेणे पाच मिनिट साठी.... मॅश केलेला बटाटा मध्ये भिजवलेला फुललेला रवा टाकणे....
- 3
रवा आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये लाल मिरची लसूण जीरे चा ठेचा टाकणे... ओवा धणे पूड आणि मीठ टाकणे....
- 4
सगळे साहित्य टाकलेले मिश्रण चांगले मिक्स करून घेणे आणि त्याच्यामध्ये मावेल तितकी कणिक टाकणे पाणी नं टाकता तेलाचा हात लावून घट्ट गोळा भिजवून घेणे....
- 5
भिजवलेले पीठ पाच मिनिटे झाकून ठेवणे नंतर त्याची एक साधारण जाडीचे घट्ट पोळी लाटणे आणि एखाद्या वाटेने त्याच्या गोल गोल पुऱ्या कट करून घेणे....
- 6
गॅस वर तेल गरम करून घेणे नंतर त्यात पुरी टाकून साधारण लाल सर पुर्या तळून घेणे.... चटणीसोबत गरम गरम बटाट्याची पुरी सर्व करणे....
- 7
- 8
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16223009
























टिप्पण्या