ओट्स ङोसा (Oats Dosa Recipe In Marathi)

Anushri Pai @Anu_29184519
#MDR
पचायला हलका व पोष्टीक व नाष्टयासाठी योग्य असा हा पदार्थ. आईला जेव्हा मी खायला दीला तेव्हा तीला खुप आवङला.तीने केलेल्या असंख्य पाककृती आपण खातो अगदी मनापासून आस्वाद घेत घेत.तेवढ्याच आनंदाने तीने आवङीने खाल्ला.
ओट्स ङोसा (Oats Dosa Recipe In Marathi)
#MDR
पचायला हलका व पोष्टीक व नाष्टयासाठी योग्य असा हा पदार्थ. आईला जेव्हा मी खायला दीला तेव्हा तीला खुप आवङला.तीने केलेल्या असंख्य पाककृती आपण खातो अगदी मनापासून आस्वाद घेत घेत.तेवढ्याच आनंदाने तीने आवङीने खाल्ला.
कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य प्रथम एकत्र काढुन घ्या.
- 2
नंतर सर्व नीट मिक्स करून घ्यावं.
- 3
नंतर गरम तव्यावर तुपावर छान परतुन घ्यावे. व गरमागरम असतानाच खावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
साबुदाणा वडे व चटणी (sabudana vada chutney recipe in marathi)
थंङीत मुलांना भुक भरपुर लागते व त्यांना रोज काहीतरी वेगळं हवंच असतं.आपल्या कडे महाराष्टीयन पाककृतींच भांङार आहे.त्याच आलटुन पालटुन केल्या तर मुलं घरचं खातात व पचण्यास हलकं व पोष्टीक, हायजीनीक असं अन्न त्यांची तब्यत चांगली ठेवतात. Anushri Pai -
पावाचा ऊपमा (Pavacha Upma Recipe In Marathi)
#JPRकधीतरी असं होतं की सॅङवीच साठी आणलेले पाव ऊरतात.पाहुणे येतात पण अंदाज चुकतो व पाव ऊरतातमग त्याचे काय करायचे?कधी पकोङे तर कटलेटच्या बाईंङींगसाठी.कींवा शाहीटुकङासारखी स्वीटङीश.पण पावसाळ्यात मुलांना कधी कधी पटकन भुक लागते व तेव्हा ही पाककृती ऊपयोगी पङते.पटकन व चविष्ट. Anushri Pai -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
लाल भोपळ्याचं रायतं (Lal Bhoplyach Raita Recipe In Marathi)
#Ws3खरंतर भोपळा शरीरासाठी अतिशय चांगला.त्याचे घारगे,कापं,रायतं आवङीने खाल्लं जातं.पण भाजी तितकीशी मुलांना आवङत नाही. पण भोपळा खाल्ला जावा म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे पाककृती करून खाल्ला पाहीजे. Anushri Pai -
कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)
पोष्टीक व चविष्ट असं काहीतरी.#bfr Anushri Pai -
शेजवान चटणी (Schezwan chutney recipe in marathi)
लहानांपासुन मोठ्यांनासुद्धा आवङणारी अशी ही चटणी. कीती प्रकारे ऊपयोगी पङते व प्रत्येक पदार्थाला चव आणते. #EB7 #W7 Anushri Pai -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
वांग, थंङीत बरयाच प्रकारची वांगी मिळतात आणी ते जेवणात पण बरयाच प्रकारे उपयोगात आणता येते.कापं-भजी,वांगीभात,आमटी,भाजी,सांबार.ई. आज आपण दही घालून भरीत करणार अहोत. Anushri Pai -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.#cpm7 Pallavi Gogte -
दहीवडे (Dahi vada recipe in marathi)
ऊन्हाळ्यासाठी दह्याचा सेवन चांगलेच. ताक व दही शरीरात थंङावा आणतात म्हणून दहीवडे खायलाही छान वाटताiत. Anushri Pai -
ओट्स चिला (Oats Cheela Recipe In Marathi)
#BBSपटकन होणारा अतिशय हलका चिला पौष्टिक ,भाज्या टाकून केला जातो व टेस्ट एकदम सुंदर Charusheela Prabhu -
प्रोटीन पॅक एग सॅङवीच (protein pack egg sandwich recipe in marathi)
मुलांना खुप आवङेल असे हे सॅङवीच.पौष्टिक ही व चविष्ट ही आहे.नाविन्यपूर्ण असल्याने ऊत्सुकतेने मुलं खातात. Anushri Pai -
गाजर ओट्स कुकिज (Gajar oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13या कुकिज अतिशय खुशखुशीत आणि पोष्टीक होतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मुग ङाळीची ईङली व चटणी (moong dalichi idli chutney recipe in marathi)
पचायला सोपी व पौष्टिक अशी ही पाककृती नाष्यासाठी अत्यंत मस्त आहे. Anushri Pai -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
# MDR #माझ्या आई साठी माझी आई शाकाहारी त्यामुळे तीला पनीर ची भाजी खायला व करायला ही आवडते. त्यातुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात चला तर माझ्या आईला आवडणारी पनीर मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
राजगीरा थालीपिठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
ऊपासाचा एक पोटभरीचा व चविष्ट पदार्थ. लहानान पासुन मोठ्यांनासुद्धा आवङणारा.#nrr Anushri Pai -
ओट्स रौंडेलस (oats recipe in marathi)
जेव्हा काहीच प्लॅन नसतो तेव्हा नाविंनकाही तरी तयार होते ..खूप दिवस ओट्स खाल्ले न्हवते.. मग काय बनवले त्याचा जुगड. Aditi Mirgule -
चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 आज सकाळी नाश्त्याला रवा ओट्स उत्तपम केले होते . उत्तप्पा मलाच चंद्राचा आकार देऊन सादर केली आहे. अतिशय पौष्टिक व हेल्दी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
सोया तङका (Soya tadka recipe in marathi)
प्रोटीनयुक्त,झटपट तयार होणारा व चविष्ट असा पदार्थ. Anushri Pai -
ओट्स कोबी बाईट्स (oats kobi bites recipe in marathi)
#GA4 #week7#oatsकोबीची भाजी आमच्याकडे फारशी आमच्याकडे आवडत नाही. म्हणून मी वेगवेगळ्या प्रयोगांनी ती खायला देते ते पदार्थ अगदी आवडीने खातात.त्यातीलच एक पदार्थ Charusheela Prabhu -
लाल भोपळा खीर (Lal bhopla kheer recipe in marathi)
#MLR#लाल भोपळा पचायला हलका नी पोष्टीक .याची खीर चांगली लागते. Hema Wane -
मँगो ओट्स स्मुदी बाऊल (mango oats smoothie recipe in marathi)
#मँगोस्मुदी कच्च्या भाज्या, फळे आणि काही वेळेस डेअरी उत्पादनांच्या साह्याने तयार केले जाणारे घट्ट, मलईदार पेय आहे. बहुतांश घटक हे बारीक करून थंड स्वरूपामध्ये दिले जातात ज्यामुळे ते पचायला सोपे व आबालवृद्धांसाठी योग्य होतात. स्मुदी हे ब्रेकफास्ट साठीचा एक चांगला पर्याय आहे म्हणुन आज बनवली आहे फळांचा राजा मँगो व overnight soaked ओट्सची स्मुदी.#मँगो Anjali Muley Panse -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4#week7गोल्डन अप्रन पझलमधील क्रीवर्ड ओट्स ओळखून मी ओट्स उत्तपम ही रेसिपी आज ब्रेकफास्ट का केली.ओट्स किती पौष्टिक.आणि आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहीत आहेच.आमच्या घरी मी ओट्स चा भरपूर वापर करीत असते. Rohini Deshkar -
सान्ना पोळा (Sanna Pola Recipe In Marathi)
मॅगलोरी रेसीपी. सकाळी नाष्ट्याला हा प्रकार करून बघा नक्की. Anushri Pai -
-
ओट्स मसाला इडली (oats masala idli recipe in marathi)
#इडलीइडली खुप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात.आज मी ओट्स ची इडली बनवली आहे. ज्यांना शुगर असेल अशांना ही खाता येते. Shama Mangale -
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला ब्रेड रोल आवडतात ती आली की मी नेहमी ते करते Charusheela Prabhu -
पंजाबी स्टाईल बैंगन भरता (Punjabi Style Baingan Bharta Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला वांग्याची भाजी वांग्याचे भरीत हे खूप आवडतं मी वेगवेगळ्या टाईपचे भरित करून तिला खायला घालते त्यातीलच हे एक आहे Charusheela Prabhu -
ओट्स-टोमॅटो उत्तपम (oats tomato uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #Oats #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील Oats आणि टोमॅटो हे कीवर्ड्स सिलेक्ट करून Breakfast साठी बनविलेली उत्तपमची रेसिपी सरिता बुरडे -
ओट्स चे धीरडे (oats che dhirde recipe in marathi)
आत्ता सध्या यंग मला मुलींना डायेट करयला फार आवडत.ओट्स हे डायेट मधे हमखास खाल्ला जाणारा पदार्थ आहे म्हणून मी आज करुन पहिला Janhavi Pingale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16222594
टिप्पण्या