बडीशेप पुदिना पंच (Badeeshep Pudina Punch Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

उन्हाळ्याच्या गरमी पासून आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी व पोटात थंडावा राहण्यासाठी हे ज्युस अतिशय चांगला आहे

बडीशेप पुदिना पंच (Badeeshep Pudina Punch Recipe In Marathi)

उन्हाळ्याच्या गरमी पासून आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी व पोटात थंडावा राहण्यासाठी हे ज्युस अतिशय चांगला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीपुदिना
  2. टोन चमचे बडीशेप
  3. 1/4वाटीखडीसाखर
  4. 1/4 चमचाकाळ मीठ
  5. त्याच्या निम्मी मिरी पावडर
  6. 1/2 वाटीकैरीचा तुकडे

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे पुदिना स्वच्छ धून घेतलेला,त्यामध्ये खडीसाखर, मीठ,मिरी पावडर व बडीशेप सगळं घालून बारीक वाटावं

  2. 2

    थोड थंड पाणी घालून अजून दोनदा मिक्सर फिरवावा व गाळून घ्यावे त्यामध्ये लागेल तसे पाणी थंड घालून प्यायला द्यावे

  3. 3

    आवडत असल्यास बर्फाचे तुकडे घालावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes