कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#SDR
#पाणीपुरी

#SDR
#पाणीपुरी

पुढे वाचा

पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#SDR
#पाणीपुरी

#SDR
#पाणीपुरी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

—
५
  • 1पॅकेट पाणीपुरी (५० पुरीच)
  • 1 जुडी पुदीना
  • 3/4हिरवी मिरची
  • 1 ईंच आल्याचा तुकडा
  • 3/4लसुन पाकळ्या
  • 1 टीस्पुन धणे
  • 1 टीस्पुन शौंप
  • 1/2 टेबल स्पुनपाणीपुरी मसाला
  • 1 टीस्पुन काळ मीठ
  • 1/2 स्पुन साध मीठ
  • गोड चटणी साठी लागणारे साहित्य —
  • 1/2 वाटीचिंच पावडर
  • १ १/२ वाटी गुळ
  • १/२वाटी सिडलेस खजुर
  • 1 टीस्पुन जिरा पावडर
  • १/२ टीस्पुन काळ मीठ
  • 1/2 टीस्पुन लाल तिखट
  • 1उकडलेला बटाटा
  • 4 टेबलस्पुनबारीक शेव
  • 3 टेबलस्पुनबुंदी
  • 2 टेबल स्पुनउकडलेले चणे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

—
  1. 1

    प्रथम चिंच पावडर, गुळ पाण्यात भिजत घाला, व गरम करायला ठेवा, ३/४ मि. ने छान उकळी येईल, आता त्यात जिरा पावडर, काळ मीठ, थोडस तिखट टाकुन मिक्स करा व गॅस बंद करा

  2. 2

    पुदिना पाणी साठी —
    पुदिना स्वच्छ निवडुन धुऊन घ्या, मिक्सरच्या पॅाट मधे पुदिना, हिरवी मिरची, आल, लसुन, जिर, काळ मीठ टाकुन बारीक वाटुन घ्या, त्यात आपल्या आवडीप्रमाणे पाणी घाला व चाट मसाला, पाणी पुरी मसाला, लिंबाचा रस टाका

    पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पुदीन्याच तिंखट पाणी, व चिंचेचे गोड पाणी मिक्स करुन घ्या

    पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार पाणी पुरी मधे,पुदीना चिंचेच पाणी, बुंदी, उकडलेला मसाला युक्त बटाटा, चणे वरतुन बारीक शेव टाकुन सऱ्ह्र करा, मस्त आपली चटपटीत पाणीपुरी तयार आहे

    पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
24 मे 2022 10:28 रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पानी पूरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi)
  2. बटाटा सँडविच (Batata Sandwich Recipe In Marathi)
  3. ब्राऊन ब्रेड पिझ्झा (Brown Bread Pizza Recipe In Marathi)
  4. रव्याचा दही वडा (Rava Dahi Vada Recipe In Marathi)
  5. कांदा रवा भाजी (Kanda Rava Bhaji Recipe In Marathi)
  1. चिकन रोझाली कबाब (Chicken Rozali Kabab Recipe In Marathi)
  2. बेरीचा केक (Bericha Cake Recipe In Marathi)
  3. भाजणी ची थालिपीठ (Bhajani Thalipeeth Recipe In Marathi)
  4. चिझी पॅटीस (Cheese Patties Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16249473
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close