चिझी पॅटीस (Cheese Patties Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#SDR
#काहीही मसाले न वापरतासुद्धा कटलेट फारच सुंदर होता. गरमीच्या दिवसातुन खाल्ले तर ऍसिडिटीचा त्रास होतो. मसाले न वापरता तयार केलेलं टेस्टी कटलेट......

चिझी पॅटीस (Cheese Patties Recipe In Marathi)

#SDR
#काहीही मसाले न वापरतासुद्धा कटलेट फारच सुंदर होता. गरमीच्या दिवसातुन खाल्ले तर ऍसिडिटीचा त्रास होतो. मसाले न वापरता तयार केलेलं टेस्टी कटलेट......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 3बटाटे उकडून घेतलेले
  2. 1छोटे गाजर किसलेलं
  3. 1 छोटाकांदा किसलेला
  4. 1/2सिमला मिरची बारीक चिरलेली
  5. 2 टेबलस्पूनपातीचा कांद्याचा हिरवा भाग
  6. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  7. 6 टेबलस्पूनब्रेड क्रम
  8. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  9. आवडीनुसार ब्रेड स्लाईस
  10. आवश्यकतेनुसार मीठ
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व प्रथम गाजर व कांदा किसून घ्यावा सिमला मिरची बारीक चिरुन घ्यावी कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.बटाटे उघडून घ्यावे.

  2. 2

    बटाटे कुस्करुन घ्यावे त्यामुळे सर्व भाज्या टाकाव्यात व मीठ टाकावे ब्रेड क्रम्स टाकावा. ते मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    झालेले मिश्रण हातावरती घेऊन चीज स्टफ्फ करावे त्याला आपल्याला हवा तो आकार द्यावा झालेले मिश्रण हातावरती घेऊन त्यामध्ये टाकून त्याचा आपल्याला हवा तो आकार देऊ शकता.

  4. 4

    तरी सर्व पॅटीस तयार करून घ्यावे. एका भांड्यामध्ये बेसन घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून त्यामध्ये पाणी टाकून पातळ त्यामध्ये हे पॅटीस आपल्याला घोळवून व्हायचे आहे.

  5. 5

    आता पॅटीस ब्रेड क्रम मध्ये घोळवावे व गरम तेलामध्ये तळून घ्यावेत.गरमागरम कटलेट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
@Purvithosar_999
So beautiful recipe 👌👌👌All your recipes are superb and yummy. You can check my profile and follow me if you wish 😊😊

Similar Recipes