समोसा छोले चाट (Samosa Chole Chat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
समोसा चाट करण्यासाठीं सर्वप्रथम बटाट्याची भाजी तयार करून घ्या. मैद्याची पारी लाटून घ्या. त्याचे दोन भाग तयार करून समोसा डीप फ्राय करून घ्या.
- 2
- 3
आता लाल चणे एक शिट्टी येई पर्यंत उकळून घ्या. एका कढईत तेल गरम करून आलेलसून घालून परतून घ्या. तिखट, हळद, जीरे पूड, धणे पूड आणि चवीनुसार मीठ घालून 2 मिनिटे परतून घ्या. टोमॅटो घालून 3 मिनिटे शिजवून घ्या. 1 ग्लास पाणी घालून उकळून घ्या.
- 4
आता एका बाउल मध्ये समोसा घेऊन त्यावर छोले, दही, चिंचेचा सॉस, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. समोसा छोले चाट चवीला छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16511141













टिप्पण्या