टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)

आशा मानोजी @asha_manoji
टोमॅटो मध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात रंगाने आकर्षक आणि चविष्ट.तोंडाला रुची आणणारा
टोमॅटो बहुगुणी आहे.
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
टोमॅटो मध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात रंगाने आकर्षक आणि चविष्ट.तोंडाला रुची आणणारा
टोमॅटो बहुगुणी आहे.
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो धुवून गरम पाण्यात वाफवून घ्यावे.
- 2
नंतर त्याची सालं काढून मिक्सरमध्ये कोथिंबीर, आलं घालून बारीक वाटावे.
- 3
फोडणी मध्ये तेजपता, जीरे,हिंग, हळद मसाला,तिखट,घालून तयार ग्रेव्ही घालावी.मीठ व गूळ घालून एक उकळी येऊ द्यावी.
- 4
गरम भाताबरोबर टोमॅटो सार. वाह.....
तोंडाला चव येईल असा पदार्थ आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
आपण नेहमी टोमॅटो भाजी आमटीत टाकतो, टोमॅटोमध्ये विटामिन सी असते. थंडीमध्ये गरम-गरम टोमॅटो सूप, किंवा टोमॅटो सार प्यायल्यामुळे फ्रेश वाटते चला तर मग आपण टोमॅटो सार रेसिपी बघूया दिपाली महामुनी -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
-
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
टोमॅटो सार (Tomato saar recipe in marathi)
#KS1 रेसिपी 3लहानपणी आमच्या शेजारी मालवणी होते. त्यामुळे त्यांची आणि आमची वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण व एकमेकांच्या रेसिपी करायला शिकणे खूप होत असे. त्यापैकीच ही एक रेसिपी 'टोमॅटो सार' हे सार भाताबरोबर खूप छान लागते. रोज रोज वरण खाऊन कंटाळा आला तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे माझ्या मते 'टोमॅटो सार'. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघुया ही रेसीपी.🥰 Manisha Satish Dubal -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #Week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये टोमॅटो हा कीवर्ड ओळखून आज मी टोमॅटोचे झटपट होणारे सार बनवले आहे. जिभेला चव देणारे हे सार खूपच टेस्टी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
-
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये घातला.जातो.भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. रोज एक टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायट्रीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरही भरपूर असते. टोमॅटो व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.म्हणून आजची खास थंडी स्पेशल रेसिपी टोमॅटो राईस!😋😋 Sushama Y. Kulkarni -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 आज मला कुकपॅड वर थीम साठी रेसिपी बनवायची होती.ज्याला आपण टोमॅटो सूप,सार म्हणतो त्याला माझ्या आई म्हणजे सासुबाई टमाटरची कढी म्हणायच्या.तीच रेसिपी मी तुमच्या साठी करते आहे.सोपी पण खूप चवदार. Archana bangare -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#Goldenapron3 week25 तील कीवर्ड आहे सार. इथे टोमॅटो चे सार म्हणजे टो-सार बनवले आहे.सार माझ्या आईचा खूप आवडता पदार्थ आहे. ती बराचवेळा बनवते सर्वान साठी. Sanhita Kand -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCRअतिशय टेस्टी व गरम गरम भाताबरोबर त्याबरोबर पापड व गरम गरम पिऊ शकतो असे मस्त टोमॅटो सार होतो Charusheela Prabhu -
आमसुलाचे सार (amsulache saar recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्र किचन स्टार या काँटेस्ट मध्ये कोकण मधील पदार्थ ही अतिशय छान थीम असून त्या निमित्ताने अनेक कोकणी रेसिपी आपल्याला बघायला व शिकायला मिळेल. म्हणूनच कोकण थीम मध्ये मी आज आमसुलाचे सार ही रेसिपी मी आज शेयर करत आहे. आमसुलं ही कोकणातील कोकम पासून बनवतात म्हणजे कोकमाची फळे पिकली की त्यातील गराचा सिरप बनवून त्याचे सरबत, सोलकढी बनवतात व वरचा राहिलेला भाग सुकवून त्याची आमसुलं बनवतात. कोकम हे असं फळ आहे की जे एकदम बहुगुणी असून त्याचा उपयोग 100% होतो .ते पिकलेला असताना पण व सुकल्यावर पण उपयोगी पडते ,कोकमचे सिरपपासून बनवलेलं सरबत आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी येते तर आमसुलं पासून बनवलेलं सार आपल्याला थंडीत व पावसाळ्यात उपयोगी पडेल. आमसुलं हे अत्यंत बहुगुणी असून ते पित्तनाशक,सी व्हिटॅमिन युक्त,त्वचा विकारावर औषधी असून ,पोटाच्या विकारांवर गुणकारी, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते.आजारपणात जिभेची चव गेली असेल तर हे सार करून द्यावे.तर मग बघूयात या सारची रेसिपी Pooja Katake Vyas -
अळूची पातळ भाजी (aluchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावणस्पेशलभाजी#cooksnapअळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. म्हणूनच आपल्या आहारात पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूचे सेवन जरूर केले पाहिजे.आज मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची अळूची भाजी कुकस्नॅप केली,खूपच छान झाला आहे भाजी...👌👌Thank you dear for this delicious cooksnap..😊🌹 Deepti Padiyar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14चविष्ट, चवदार आणि पटकन होणारा टोमॅटो भात मी आज केलाय kavita arekar -
टोमॅटोचे सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोआहारामध्ये भरपूर जीवनसत्त्व देणारे टोमॅटो आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणत्या ना कोणत्याप्रकारे आपण टोमॅटोचा वापर करतोच.सॅलड, कोशिंबीर,सूप यापेक्षा वेगळा एक पदार्थ मी आज केला आहे, तो म्हणजे टोमॅटोचे सार. हे पारंपारीक पद्धतीने बनवलेले सार, खूपच चविष्ट लागते, प्रामुख्याने ते गरम _ गरम भाताबरोबर खाल्ले जाते. Namita Patil -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
-
"जिरा टोमॅटो सूप" (jeera tomato soup recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_सूप"जिरा टोमॅटो सूप" कडाक्याच्या थंडीत गरमागरम सूप मिळाले तर क्या बात...!!! टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन A आणि C खूप मोठ्या प्रमाणात असून हे एक अँटीऑक्सिडेंट च काम करते ,त्या मुळे टोमॅटो खाणे आणि टोमॅटो सूप पिणे आरोग्यासाठी खूपच चांगले...👌👌 Shital Siddhesh Raut -
कोकणातील टोमॅटो सार आणि कांदे भाकरी (tomato saar ani kande bhakhri recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटले कि टोमॅटो,ओले खोबरे त्याचबरोबर तांदळाची भाकरी हे नियमित जेवणात असतेच.तर आज त्याच गोष्टी वापरून कोकण रेसिपी बनविली आहे. Reshma Sachin Durgude -
झणझणीत चिँचेचा सार (chincheche saar recipe in marathi)
#GA4 गोल्डन एप्रन मध्ये माझी ही पहिलीच रेसिपी आहे. आमच्याकडे मुगाच्या डाळीची साधी खिचडी म्हटलं की झणझणित चिँचेचा सार लागतोच. Arati Wani -
-
रोस्टेड मसाला टोमॅटो (Roasted masala tomato recipe in marathi)
वांग्याचं भरीत तर आपण बघितलं आहे पण टोमॅटो भरीत बनवले तर ते कसे बनवतात आज आपण तेच करणार आहोत रोस्टेड मसाला टोमॅटो चला तर मग बघुयात Supriya Devkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड टोमॅटो राईस साठी मी माझी रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लोह आणि व्हिटॅमिनयुक्त्त चाकवत पराठा
#पराठाचाकवत मध्ये व्हिटॅमिन A, B, लोह, आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. चवीला रुचकर आणि पौष्टिक असे हे पराठे नक्की करून पहा. Varsha Pandit -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशल रेसिपी चॅलेंजकडधान्य प्रोटीन काब्रोहायड्रेक व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात😋 Madhuri Watekar -
-
टोमॅटो सार
#goldenapron3 week 12आंबट, तिखट आणि चटपटीत असं गरमागरम टोमॅटो सार हे भाताबरोबर खायला खूपच मस्त लागते. तसेच नुसते जरी गरमागरम घेतले तरी ताकद यायला खूप उपयोगी पडते. तोंडाला छान चव येते. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16511449
टिप्पण्या (2)