कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#CookpadTurns6

#CookpadTurns6

पुढे वाचा

मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#CookpadTurns6

#CookpadTurns6

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
7 सर्व्हिंग्ज
  • 1/2 किलो सारणासाठी मटार
  • 2कांदे
  • 4हिरव्या मिरच्या
  • 1 चमचाधणेपूड
  • 1 चमचाजिरेपूड
  • 1 चमचाआमचूर पावडर
  • 1 चमचागरम मसाला
  • 1 चमचाचाट मसाला
  • 1/2 चमचाहळद
  • मीठ चवीनुसार
  • 1 चमचाआले-लसूण पेस्ट
  • 4 चमचेकोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • कचोरी आवरनासाठी 3 वाटी मैदा
  • 1 चमचाओवा
  • 2 चमचेतूप
  • मीठ चवीनुसार
  • पाणी गरजेनुसार
  • तेल कचोरी तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम मैदा चालून घ्या मग त्यात मीठ/ओवा/तूप घालून गरजेनुसार पाणी घालून कणीक मळून घ्या,मग एक कढई गॅसवर ठेवून त्यात 4 चमचे तेल घालून आले-लसूण -हिरवी मिरची पेस्ट व चिरलेला कांदा घालून परतून घ्या मग त्यात हळद/जिरेपूड/धणेपूड/आमचूर पावडर/गरम मसाला/चाट मसाला/मीठ घाला मग मटार मिक्सरमध्ये वाटून घ्या मटार भरड थोडी मोठी ठेवा,ते मटार चे वाटण घालून सगळं छान मिसळून घ्या व 5 मिनिटे छान परतून घ्या व शेवटी त्यात कोथिंबीर घाला,तोपर्यंत आपली कचोरी कणीक भिजलेली असते त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या

    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग एक गोळा घेऊन हाताने त्याची वाटी सारखी पारी बनवून घ्या व त्यात आपण बनवलेले कचोरी सारण भरून घ्या व वरून सर्व कडा एकत्र करून कचोरी बंद करून घ्या व हाताने दाबून थोडी चपटी करून घ्या

    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग गरम तेलात मध्यम आचेवर दोन्ही बाजूने कचोरी तळून घ्या

    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम कचोरी चटणी/मिरची सोबत सर्व्ह करा

    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
11 डिसेंबर 2022 15:10 रोजी
Mumbai

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
21 डिसेंबर 2022 05:46
खुप छान😋👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा कचोरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
  2. रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
  3. गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  4. शाही शेवाई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
  5. कढई पनीर (Kadai Paneer Recipe In Marathi)
  1. पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
  2. गाजर बर्फी (Gajar Burfi Recipe In Marathi)
  3. गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  4. हिवाळा स्पेशल मिक्स भाजी (Winter Special Mix Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16684506
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close