कारल्याची चटणी (Karlyachi Chutney Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
#चटणी # ही कारल्याची चटणी पौष्टिक आहे. तसेच डायबिटीस साठी अतिशय उत्तम आहे.
कारल्याची चटणी (Karlyachi Chutney Recipe In Marathi)
#चटणी # ही कारल्याची चटणी पौष्टिक आहे. तसेच डायबिटीस साठी अतिशय उत्तम आहे.
कुकिंग सूचना
- 1
कारली स्वच्छ धुऊन किसून घ्यावीत, लसूण आणि मिरची किसून घ्यावे
- 2
गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवून त्यात तेल टाकावे. तेलात लसूण घालून लालसर झाला की त्यात मिरची व किसून घेतलेले कारले घालावे.
- 3
परतलेल्या कारल्यात मीठ घालून लिंबू पिळून सारखे ढवळत रहावे.साखर (ऑप्शनल)घालून वरून शेंगदाण्याचा कीस टाकून मिक्स करून घ्यावे.
- 4
कारल्याची चटणी तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16688132

टिप्पण्या