गावरान मटण (Gavran Mutton Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
गावरान मटण (Gavran Mutton Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटण स्वच्छ धुवून त्यात थोडी हळद मीठ आलं लसूण पेस्ट एक चमचा घालून दहा मिनिटे लावून ठेवावे नंतर त्यात दोन ग्लास पाणी घालून कुकरला सहा ते सात शिट्ट्या घेणे नंतर गॅसवर कुकर ठेवून त्यात दोन मोठे कांदे व अख्खा खडा मसाला घालून परतून घेणे.
- 2
खोबरे थोडे भाजून मिक्सरमध्ये घ्यावे व त्यात मिरची, लसूण,आलं, भाजलेला कांदा, घालून बारीक वाटण वाटून घेणे कांदा शिजल्यावर खोबऱ्याचे वाटण घालावे व ते चांगले परतून घ्यावे ते सर्व एकजीव झाल्यावर त्यात मसाला,लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद व थोडे मीठ घालून चांगले एकजीव करणे. शिजवलेले मटण पाण्यासकट त्यात घालावे.
- 3
परत पाच सहा शिट्ट्या घेऊन थंड झाल्यावर सर्व्ह करण्यास रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
शाही चिकन करी (Shahi Chicken Curry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
-
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
ओनियन फ्लेवर चिकन (Onion Flavor Chicken Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
ग्रीन ग्रेव्ही प्रॉन्स करी (Green Gravy Prawn Curry Recipe In Marathi)
#VNR भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
क्रिस्पी मटार बटाटा पुरी (Crispy matar batata puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
खोबरं लसूण चटणी (Khobare Lasun Chutney Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16686735
टिप्पण्या