तडके वाली डाळ फ्राय (Tadke Wali Dal Fry Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#TR
भाता सोबत ही डाळ फ्राय म्हणजे जणू सर्वांना आवडणारी.
:-)
तडके वाली डाळ फ्राय (Tadke Wali Dal Fry Recipe In Marathi)
#TR
भाता सोबत ही डाळ फ्राय म्हणजे जणू सर्वांना आवडणारी.
:-)
कुकिंग सूचना
- 1
डाळ धुवून घ्या.भिजत ठेवा.
लसूण आले पेस्ट, कांदा पेस्ट,टोमॅटो प्युरी तयार केलीछोट्या cooker मध्ये तेल घालून सर्व पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे.सर्व मसाले घालून मिक्स करावे.डाळ घालून परतून घ्यावी.cooker चे झाकण लावून १ शिटी घेतली.
- 2
थंड झाल्यावर झाकण काढून घ्या.
- 3
छोटी भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे हिंग फोडणी करावी.
लाल सुकी मिरची घालून डाळी वर तडका द्यावा. - 4
डाळ फ्राय तडका खाण्यासाठी तयार.
सोबत जिरा राइस पोळी आहेच.,😊
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16822727













टिप्पण्या