मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#TR
करायला एकदम सोप्पा.
कुकिंग सूचना
- 1
मटण स्वच्छ दोन पाण्यात धुवून घ्या.खालीलप्रमाणे तयारी करा.वाटण नसेल तर करून घ्या.
- 2
आता कुकरमधे तेल टाका नी गरम झाले की खडा मसाला टाका नंतर कांदा घाला नी कांदा चांगला परतून घ्या.कांदे परतला की मिक्स मसाला,हळद घाला नी परता.
- 3
मसाले परतले की वाटणे घाला नीआलं लसूण चा कच्चा वास जाईपर्यंत परता.नंतर मटण घाला नी छान परतून थोड्या वेळ असेच शिजवा.आता 3/4 कप गरम पाणी घाला नी कूकरच्या 4/5 शिट्ट्या काढा नी मटण शिजवून घ्या.
- 4
मटण शिजले आहे गरम मसाला घाला नी 5 मिनीट शिजू द्या.
- 5
गावरान मटण रस्सा तयार आहे.भाकरी, चपाती, भात कशाबरोबर ही तुम्ही खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book week1 या चॅलेंज साठी किवर्ड मटण रस्सा ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटण खीमा (mutton kheema recipe in marathi)
#pcr# कुकर मधे झटपट होतो खीमा .ही आमच्या कडे करण्यात येणारी पारंपारिक रेसिपी म्हणावी लागेल कारण ह्यात फार काही आम्ही वापरत नाही .फक्त आमचा पारंपारिक आईने केलेला मसाला वापरतो. Hema Wane -
मटण लसूणी रस्सा (mutton lasuni rassa recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र म्हणजे शेतात कामं करणारी कष्टाळू लोकं डोळ्यासमोर लक्षात येतात. तिखट घरीच बनवून वापरून केलेल्या भाज्या खाणारी लोकं. वर्षभराचा मसाला एकदम करायचा आणि मग तो वर्षभर खायचा.याच मसाल्यात बनवलेल झणझणीत मटण लसूणी याची रेसिपी बघुयात. Supriya Devkar -
मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#ASR कोल्हापूर सांगली भागात मटण म्हटल की मटणाचा रस्सा आलाच मग तो तांबडा असो वा पांढरा. गरम गरम तांबडा रस्सा पिला की सर्दी पळून जाते आणि म्हणूनच आपण आज मटण रस्सा बनवणार आहे Supriya Devkar -
मटण रस्सा व सुकं मटण (mutton rassa sukh mutton recipe in marathi)
#EB1#W1विंटर स्पेशल रेसिपी E - bookवीक -1 Sujata Gengaje -
जत्रा स्पेशल मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#KS6सागंली, कोल्हापूर भागात जत्रेत नैवेद्य म्हणून पुरणपोळी, आंबील,मलिदा, मटण असे विविध प्रकारचे नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. आज जत्रेत बनवला जाणारा मटण रस्सा बनवूयात. जत्रा म्हणजे पाहुणे येतातच मित्रमंडळी असतात मग जेवनाचा बेत ही हलका नसतो. एका एका घरात 10किलो मटनाच जेवण बनत. Supriya Devkar -
मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB5 #W5विक पाचचा पदार्थ ताबंडा रस्सा.थंडीच आणि ताबंडा रस्साचे जणू सोयरिकच आहे. एक वाटी ताबंडा रस्सा पोटात गेल्यावर अगदी मन तृप्त होत नाही कारण आणखी हवा असतो ना.चला तर मग आज आपण बनवूयात मटण ताबंडा रस्सा Supriya Devkar -
झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)
मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे. Riya Vidyadhar Gharkar -
-
सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB #W1सावजी मटण रस्सा ही नागपरी लोकांची खासियत आहे.नागपुरात रहाणारे कोष्टी विणकर लोक विशिष्ट पद्धतीने आणि भरपूर तेल मसाले वापरून हे पदार्थ बनवितात जे आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत.खुप स्वादिष्ट ही लागतात.नागपुरच्या कोरड्या हवामानात ते आवश्यक ही आहे.तिखट, झणझणीत मटण रस्सा ही रेसिपी आपण पाहू या.त्या लोकांच्या मानाने मी तिखट आणि तेल जरा कमी वापरले आहे परंतु मसाले तेच आहेत.विशेष म्हणजे अजून ही ती लोकं हा मसाला पाट्यावर वाटतात. Pragati Hakim -
मटण पाया रस्सा रेसिपी (mutton paya rassa recipe in marathi)
थंडीच्या दिवसात अंगात ऊब येण्यासाठी हे सूप हमखास पितात. आजारामुळे अशक्तपणा आला असेल तर हे सूप पिण्याचा सल्ला अनेक डॉक्टरही देतात. नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला पाया सूप देण्याचा रिवाज आहे. nilam jadhav -
-
-
मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)
#EB1 #W1Cooking Tips:१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते. Supriya Vartak Mohite -
-
मटण रस्सा वडे: आखाडी स्पेशल (mutton rassa vada recipe in marathi)
#VSM: आखाडी स्पेशल आज आमी खास मटण वडे बनवले. Varsha S M -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#GA4 #Week3रविवार म्हणले की बराच वेळा ठरलेल्या पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा मटण. Shubhangi Dudhal-Pharande -
मटण ताबंडा रस्सा (mutton tambda rassa recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonमटण हा क्लू वापरून बनवलेले मटण ताबंडा रस्सा. सागंली कोल्हापूर भागात झनझनीत तिखट ताबंडा रस्सा खाल्ला जातो. मटनावरची तर्री पाहूनच मटनाची चव कळते. सागंली,सातारा, कोल्हापूर भागात बोकडाचे मटण बनवले जाते तर पुणे भागात बहुतांशी बोल्हाई चे मटण खाल्ले जाते. मटण ताजे आहे का हे त्याच्या रंगावरून कळते. ताजे मटण हे गुलाबी रंगाचे असते तर खूप वेळ कापून ठेवलेले मटण डार्क गुलाबी रंगाचे असते. Supriya Devkar -
मटण पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi)
#GA4 #week3#मटणमटण म्हटले की आठवतो तो कोल्हापूरचा पाढंरा आणि ताबंडा रस्सा. तर आज आपण पाहूयात पाढंरा रस्सा.पाढंरा रस्सा हा नारळाचा दुधापासून बनवला जातो. अप्रतिम चवीचा हा रस्सा प्यायला मोहीनीच घालतो. Supriya Devkar -
-
-
-
मटण सुका (Mutton Sukha Recipe In Marathi)
#AVR आषाढ म्हटल की मटनाचा बेत बनतोच.श्रावण महिन्यात शाकाहार पाळणारे मटनाचा बेत बनवतात. आज आपण मटण सुका बनवणार आहोत. Supriya Devkar -
पोळ्याची कर मटण रस्सा भाजी (mutton rassa bhaji recipe in marathi)
आजचा दिवस म्हणजे पोळ्याची कर त्यामुळे नाॕनव्हेज खाणार्यांचा स्पेशल दिवस.म्हणून मटण रस्सा बनविण्याचा बेत केला. Dilip Bele -
मटण खीमा मटार (mutton kheema matar recipe in marathi)
#EB3#week3#मटण खीमा थोडासा वेगळा केलाय.बघा कसा करायचा तो.मिरचीची छान खमंग फोडणी द्या उत्कृष्ट स्वाद येतो . Hema Wane -
-
मटण कलेजी मसाला (Mutton Kaleji Masala Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपी#मटण कलेजी अशी करून बघा खुपच छान होते.पार्टी साठी एक वेगळा प्रकार. Hema Wane -
-
सुके बोबिंल बटाटा रस्सा (sukhe bombil batata rassa recipe in marthi)
#CPM3#पावसाळ्यात काही मासे मिळाले नाही कि हा रस्सा हमखास केला जातो.एकदम सोप्पी रेसिपी आहे. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16821837
टिप्पण्या