Steps
- 1
कृती :=
प्रथम एका बाऊलमध्ये मैदा, रवा,दही,बेकींग सोडा तेल मीठ घालुन मिश्रण एकजीव करून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी घालून जरा घट्ट मळून घ्यायचं आणि तेलाचा हात लावून 3 तास तसचं ठेवून द्यायचं. - 2
छोले :=
एका भांड्यात छोले घेऊन ते रात्रभर पाण्यात भिजत घालायचे. दुसर्या दिवशी सकाळी भिजलेल्या छोल्यांना कुकरमध्ये टाकून 5 ते 6 शिट्ट्या येऊ द्यायच्या. - 3
फोडणी साठी एका कढईत एक वाटी तेल घ्यायचं. गरम तेलात आधी जीरे, तमालपत्र, हिंग घालून परतायचं नंतर कांदा घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे, आल लसुण पेस्ट, धनेपुड, जीरेपुड, गरम मसाला,तिखट,हळद,मिठ शेवटी टमाटर घालुन छान 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यायचं. तयार झालेल्या फोडणीत छोले घालून परत 5 ते 6 मिनिटे शिजू द्या. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढुन वरुन कोथिंबीर घाला. छोले तयार...!
- 4
भटुरे:=3 तासानंतर परत एकदा पिठ घालून छान मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून ते पुरीसारखे लाटुन घ्यायचे आणि गरम तेलात तळून घ्यायचे. एका प्लेटमध्ये काढून गरम गरम छोल्याबरोबर सर्व्ह करायचे.
Similar Recipes
More Recipes
-

Persian Joojeh Kebab (Saffron Chicken Kebab)
Fateme Persian Kitchen
-

Pinkblanket's Kitchen
-

Keshma Raichura
-

Keshma Raichura
-

Hetal Poonjani
-

Vidyutaa Kashyap
-

Sampada Shrungarpure
-

alfredsanpedro
-

Leelumae
-

Moiz Naffati
-

Naomi
-

Kadisweet
-

Suniti Mehrotra
-

snehal agrawal
-

Riya Ganguly
-

Rubab
-

Malin Morgan
-

Mss_trinket -

Bindi Dey
-

Saira Naseer
-

Moni Mishra
-

Shazia Shakir



















Comments (3)