दुधी कोफ्ता करी

#कोफ्ता दुधी भोपळयाची भाजी शक्यतो कोणालाच आवडत नाही मुलांना तर नाहीच नाही पण दुधी हा पित्तरोधक मूत्रल शामक आहे पथ्याची पौष्टिक भाजी म्हणुन तीं जेवणात वापरावी व ह्या भाजीचे वेगवेगळे प्रकार दुधी हलवा तर सगळ्यांच्याच आवडीचा पण मी आज दुधीचे कोफ्ते करी कशी बनवायची ते चला दाखवते
दुधी कोफ्ता करी
#कोफ्ता दुधी भोपळयाची भाजी शक्यतो कोणालाच आवडत नाही मुलांना तर नाहीच नाही पण दुधी हा पित्तरोधक मूत्रल शामक आहे पथ्याची पौष्टिक भाजी म्हणुन तीं जेवणात वापरावी व ह्या भाजीचे वेगवेगळे प्रकार दुधी हलवा तर सगळ्यांच्याच आवडीचा पण मी आज दुधीचे कोफ्ते करी कशी बनवायची ते चला दाखवते
Steps
- 1
टोमॅटो गरम पाण्यात उकळुन नंतर साल व बिया काढुन मिक्सर मधुन पेस्ट करून घ्या
- 2
लसुण आल मिरच्या ची जाडसर पेस्ट करून घ्या
- 3
आले लसुण धनेजिरे पावडर दालचिनी वेलची कांदा कोथिंबीरीची पेस्ट करून घ्या
- 4
बाऊलमध्ये डाळीचे पिठ त्यात मिरचीलसुण आलेपेस्ट मिठ ब्रेडचे स्लाइज हातांनी बारीक करून त्यात दुधीचा किस मिक्स करून आवश्यक वाटल्यास पाण्याचा वापर करा व कोफ्ते चे बॅटर तयार करा
- 5
कढईत तेल गरम झाल्यावर तयार बॅटरचे कोफ्ते टाकुन तळुन घ्या
- 6
कढईत तेल गरम झाल्यावर तयार कांदा कोथिंबिर पेस्ट टाकुन परता त्यात काश्मिरी तिखट परतुन टोमॅटो पेस्ट व गरम मसाला टाकुन परतुन शिजवा चविनुसार मिठ टाका
- 7
शिजलेल्या पेस्ट मध्ये तयार कोफ्ते टाकुन २-४ मिनटे शिजवा आपली दुधी कोफ्ता करी रेडी
- 8
तयार दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा वरून मलई टाकुन व टोमॅटो व कांद्याच्या स्लाइज लिंबु पेश करा
Similar Recipes
More Recipes
-

Shilpa Shah
-

evamamo -

Cluelesskitty
-

Garlic-Lemon Pepper Chicken Wings
Sarvat Hanif
-

Coffee and Hazelnut No Churn Ice Cream
Rianne Van setten
-

Mix Vegetable. Kofta in Tomato Gravy
Hetal Poonjani
-

Isabel
-

Spiced Chai (Cooking With Spice Cookbook)
Cluelesskitty
-

Chicken bacon cheddar ranch egg rolls
Chef Nena
-

kairynel
-

Chicken 🐔 and Waffles 🧇with a Spicy 🥵Maple Sauce
Crock Pot Girl 🤡
-

skunkmonkey101
-

Sharon Ellis
-

Sarah Bonareri
-

Jasmin Motta _ #BeingMotta
-

Priyanka Dhawan
-

Sonalkar's Kitchen
-

Healthy platter(veg kabab and veg rice with raita)
Ayesha Siddiqa
-

sushcookss
-

Bisma Waseem
-

Nikita Choithani
-

Madiha Hanif
-

syedas kitchan























Comments (6)