रेशमी वड्या
Steps
- 1
प्रथम बेसन पिठात हळद, वाटलेली मिरची किथिंबीर पेस्ट, 2 पिंच हिंग व चवीपुरते मीठ टाकून मिश्रण तयार करणे. Microwave मध्ये प्रथम 3 मिनिटे लावणे. नंतर बाहेर काढून मिक्स करून घेणे. पुन्हा दीड मिनिट लावणे.लगेचच न काढता 10 मिनिटांचा स्टँडिंग टाइम देणे.
- 2
कढईत तेल टाकने तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, तीळ, कडीपत्ता, लाल मिरच्या, टाकणे अशी ही फोडणी तयार एका बाउल मध्ये नारळ व कोथिंबीर एकत्र करून ठेवणे.
- 3
मायक्रोवेव्ह मधून बाऊल बाहेर काढणे. डिशेशना तेल न लावता पळीभर मिश्रण घेऊन डिशेस वर पसरवणे. नंतर सुरीने 1 दीड इंचाचे रेषा आखून घेणे.त्यावर थोडीशी फोडणी व नारळ कोथिंबीर टाकून त्याचे रोल्स तयार करणे.
- 4
डिश मध्ये सर्व्ह करताना रोल्स ठेवून त्याच्या वर पुन्हा फोडणी,नारळ कोथिंबीर टाकणे.अश्या प्रकारे माझी आवडती रेशमी डिश तयार केली.....
Similar Recipes
More Recipes
-

Pinkblanket's Kitchen
-

SirBakes-A-Lot101
-

Deepa Rupani
-

Lakshmi Sridharan Ph D
-

Maya’s Wine Bar & Kitchen
-

Maya’s Wine Bar & Kitchen
-

Madhumita Bishnu
-

Shital Jataniya
-

QUEEN OF THE KITCHEN
-

Lauren
-

Lauren
-

liliana8083
-

Angelica
-

Aisha jan -

Aiman Naeem
-

Tanushri Paul
-

Dipti Warange
-

Aamna Saad
-

Vijeta Priyam
-

Aisha jan -

Shweta
-

Maureen 😀
-

Sameer Jha
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12955124
















Comments (4)