खिचडी (ओट्स वेज खिचडी)
#फोटोग्राफी
Steps
- 1
मुगडाळ धुवून एक तास भिजवून ठेवा. भांड्यात तुप गरम करुन जिरे हिंग हळद कढिपत्याची फोडणी करा, हिरव्या मिरच्यांचे काप नंतर कांदा, टोमॅटो घालुन चांगले परतुन घ्या नंतर त्यात फरसबी, मटार, गाजर, सिमलामिरची आणि मुगडाळ घालुन चांगले परतुन घ्या.
- 2
त्यात थोडे पाणि घालुन फरसबी मटार अर्धवट शिजवून त्यात ओट्स घालुन गरजेपुरते पाणि मिठ घालुन शिजवून घ्या
- 3
वरुन धणेजिरेपुड आणि कोथिंबीर घालुन गार्निश करा.
Similar Recipes
More Recipes
-

BitesWithReagan
-

Comfort Ndungu
-

Archana Agrawal
-

John Carroll
-

Madhumita Bishnu
-

Smothered Italian Sausage Bake
Maggie Conlon
-

Garima Mayur Mangwani -

Homemade Chinese Vegetable Curry
Mad Cook
-

Kumkum Chatterjee
-

Keto Chicken Bacon Ranch Pizza
ldscorpio1
-

Angelica
-

Smiley_blu3
-

Leelumae
-

Sonia Ali
-

Maria Emmanuel
-

Hina Anwar
-

Swati Paathak
-

Dipti Mehrotra
-

Chef HERSHEYS
-

Sonia Ali
-

Raziya Ebrahim
-

benazir z -

Sonia Ali
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12973281













Comments