दम बिर्याणी🐔

#new #रेसिपीबुक
नाॅन व्हेज घरात सर्वांना आवडत पण करायचं म्हटल की आईचा टर्न असतो.. पण खास आज आईकडुन तिच्या पद्धतीची बिर्याणी शिकले...😊
दम बिर्याणी🐔
#new #रेसिपीबुक
नाॅन व्हेज घरात सर्वांना आवडत पण करायचं म्हटल की आईचा टर्न असतो.. पण खास आज आईकडुन तिच्या पद्धतीची बिर्याणी शिकले...😊
Steps
- 1
पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून पाणी काढून घ्या. नंतर त्यात मिरेपुड (१ टेबलस्पुन), बिर्याणी मसाला, अद्रक-लसुण पेस्ट, पुदीना-कोथिंबीर पेस्ट मिक्स करा.
- 2
मिक्स करून ३/४ तास मॅरिन्शन साठी ठेवा.
- 3
दुसर्या कढई मधे कांदा तळून बाजुला काढा. कुकर मधे साजुक तुपामधे खडा मसाला,भात परतुन घ्या व ७०% शिजवा.
- 4
बिर्याणी करण्यासाठी च्या भांड्यात चिकन शॅलो फ्राय करा. आणि नंतर भात आणि चिकन चे लेयर करा. घट्ट झाकण बंद करून मंद आचेवर २०/२५ मिनिटे ठेवा. रायता सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
-

Falgooni Mangrola
-

Spice and Zeal
-

Amazing Foodies
-

Favour ✨🌺
-

Nigerian Chin Chin (Deep Frying)
Favour ✨🌺
-

Cow Patties, aka Chocolate Peanut Butter Oatmeal Cookies
Hailey Debity
-

Keto Chicken Bacon Ranch Pizza
ldscorpio1
-

Angelica
-

Smiley_blu3
-

Leelumae
-

Sakina Hirani
-

Priya Malhotra Drishti Panjwani
-

Krishna Biswas
-

Korean BBQ Short Ribs Marinade
Yue Logy
-

Sakina Hirani
-

Priya Malhotra Drishti Panjwani
-

Minnie Vagrani
-

Kinal Gandhi
-

Yue Logy
























Comments (5)