Steps
- 1
एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये तोंड घालून व्यवस्थित मळून घ्यावे नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यावे त्याचा छान गोळा बनवून घ्यावा. आता तो गोळा पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यावा
- 2
एका कढईमध्ये एक कप साखर घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकावे सतत हलवत राहून त्याचा एक तारी पाक तयार करावा.
- 3
त्यानंतर गोळा घेऊन त्यांच्या छोट्या आकाराच्या पोळ्या तयार कराव्या त्या कट द्यावा आणि एकावर एक घडी घालून घ्यावी
- 4
तयार झालेले चंपाकळी गरम तेलात तळून घ्यावी.
- 5
त्यानंतर थंड झालेल्या पाकामध्ये ठेवून द्यावी पाच मिनिटानंतर काढून तयार खायला चंपाकळी.
Similar Recipes
More Recipes
-

ZMA
-

Ritzyy
-

Mia-Maria -

Aruna Thapar
-

Prachi Phadke Puranik
-

Aarti Dave
-

Rachana Sagala
-

Aishwarya Kitchen A
-

SHYAMALI MUKHERJEE
-

Aunty Eiko's international cuisine experience
-

Leelumae
-

alfredsanpedro
-

Leelumae
-

Nafeesa Mustafa
-

Mamta Rastogi
-

Fakhra Rubab
-

Jasmin Motta _ #BeingMotta
-

Priya Malhotra Drishti Panjwani
-

Stuffed Semolina Steam Roll-Ring
Suvas Shah
-

Momos- Fried and steamed with momo chutney
Adwit Agarwal
-

Sakina Hirani
-

Madhavi Rao
-

Sumaira Nadeem
-

Ferenc Szklenar
https://cookpad.wasmer.app/us/recipes/13012371









Comments