#शाही रोज मोदक #रेसिपी 8

जेव्हा बाप्पाचे आगमन होते तेव्हा वातावरणात एक नवचैतन्य येऊन जात आणि सर्वांना बाप्पाच्या भक्तीची ओढ लागलेली असते पण बाप्पाच्या सोबतचे ते १० दिवस कसे निघून जातात कळतं सुद्धा नाही, पुढच्या वर्षी पुन्हा आगमनाची वाट पाहत बाप्पाला विदा करणे, आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची बाप्पाला विनंती करणे.#cookpad

Steps
- 1
अगोदर खवा कढई मध्ये परतून घायचा,परतून झाल्यावर एक ताटा मध्ये खवा काढून घायचा थंड करण्यासाठी,
- 2
मग खोबरे किस थोडा परतून घायचा, थंड झालेल्या खव्या मध्ये खोबरे किस टाकायचा, मग पीठी साखर टाकायची आणि मस्त एकजीव करून घायच,
- 3
मग गुलाब पाकळ्या कट करायच्या बारीक बारीक आणि त्या ह्या मिश्रणात टाकायच्या,आणि इसेन्स टाकायचं आणि रंग टाकायचं सगळं एकजीव करायचं,
- 4
सारण साठी बदाम काजू पिस्ता बारीक करून घायचे आणि त्यात गुलकंद टाकून मिक्स करायचे
- 5
आता साच्या मध्ये सारण भरून मोदक करायचे मध्ये एक छेद करून त्यात ड्रायफ्रूट सारण भरून बंद करायचे,
- 6
आणि आता तयार झाले शाही रोज मोदक,❤️❤️
- 7
Similar Recipes
More Recipes
-

Shobha Deshmukh
-

Stuffed Potato Curry (garam masala)
Keshma Raichura
-

Laju Gehani
-

Meme
-

Meme
-

Meme
-

Meme
-

Vilde!:)
-

Mridula Srivastava
-

Egyptpino 🇪🇬❤️🇵🇭
-

Tofu in coconut/cashew sauce & fried green beans
Felix Cortes
-

Chicken Fillet in creamy sauce
Egyptpino 🇪🇬❤️🇵🇭
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Vaishali Rathod
-

Renu Ahuja
-

Trinh Kiều
-

Shiza Riaz
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Chicken noodles / tasty chatpata noodles
Nargis shaikh Shaukat
-

Rubita's Tasty Bites
-

Akanksha gupta(24) -

Shehzeen

Comments (4)